Education News : आधी चक्रीवादळ आणि नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील पालकांचे आर्थिक हाल झाले आहेत. त्यातच परीक्षा शुल्क माफीपासून वंचित राहिल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांची शिक्षणाची दारे बंद होण्याची भीती व्यक्त होत ...
Traffic Parking News : मुंबईत दसऱ्यानिमिवाहन उद्योग क्षेत्राला कोरोनाच्या झळा बसल्या होत्या. मात्र त्त होणाऱ्या वाहन खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. ...
Mumbai News : समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी, प्रक्रिया केंद्रांची अपूर्ण कामे यांची गंभीर दखल घेऊन हरित लवादाने नुकताच २९ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. ...
कोपरगावातील मैना विठू ही इमारत पडल्याची दुर्घटना कळताच स्वतःचा भाजीविक्रीचा व्यवसाय बंद ठेवून दोन हातगाड्या ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांचे घरसामान वाहून नेण्यासाठी देण्याचे औदार्य दाखवून वृंदा वाट यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. ...
KDMC Coronavirus News : मनपा हद्दीतील कोरोनाचा प्रादुर्भाव मार्चमध्ये सुरू झाला. आतापर्यंत कोरोनाचे ५० हजार रुग्ण आढळले, तर एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जूनमध्ये रुग्ण वाढायला लागले. जुलैमध्ये एका दिवसाला ६०० च्या आसपास व त्याहीपेक्षा जास्त ...
Crime News : कल्याणमध्ये मोबाइल चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून, महिनाभरात अशा १७ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक घटना या पश्चिमेत घडलेल्या आहेत. ...
मुंब्रा येथील बेस्ट वसाहतीत राहणाऱ्या बोंबे कुटुंबात जन्माला आलेला महेश याचा जन्म या वसाहतीत झाला. वडील बेस्टमध्ये कामाला असल्याने त्यांना या वसाहतीत राहण्यासाठी जागा मिळाली होती. ...
KDMC News : शास्त्रीनगर रुग्णालय कोविडसाठी राखीव असल्याने तेथे अन्य आजारांच्या रुग्णांना उपचार घेता येत नव्हते. त्यामुळे त्यांना सहा किलोमीटरचे अंतर कापून कल्याणला रक्मिणीबाई रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. ...
BJP News : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही झालेला पराभव जिव्हारी लागल्याने निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट शहराध्यक्ष पुरस्वानी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ...