Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून नोंदणीसाठी १० रुपये भरण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरचा पंतनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. ...
Crime News : याप्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद इद्रीस अन्सारी (३१) याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...
Mumbai Rain : दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंशांचा पारा ओलांडते. मात्र या वर्षी कमाल तापमान ३५ च्याही पुढे गेलेले नाही. एकंदर महाराष्ट्रात ७१ टक्के जादा तर मुंबई शहर आणि उपनगरात अनुक्रमे २३३, १०१ टक्के जादा पावसाची नोंद झाली. ...
Mumbai-Pune News : मुंबई-पुणे प्रवासासाठी एक्स्प्रेस हायवे (६ मार्गिका) आणि जुना मुंबई महामार्ग (४ मार्गिका) असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, हे दोन्ही रस्ते खालापूर येथे एकत्र मिळतात आणि खोपोली एक्झिट येथे पुन्हा स्वतंत्र होतात. ...
crime News : अभिजित याने २०१५ मध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा सुपारी घेऊन खून केला होता. सुपारी वाजवूनही या खुनाचे त्याला काहीच पैसे मिळाले नव्हते. यावरूनच रूपेश पवार आणि त्याच्या मित्रांनी अभिजितला चिडवले होते. ...
Coronavirus News : राज्य सरकारने मास्कच्या दर नियंत्रणाचा निर्णय घेतला. मात्र सरकारचा हा निर्णय आणि दरपत्रक औषध विक्री दुकानदारांपर्यंत पोहोचलेच नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले. ...
Right to Information act News : महाराष्ट्रातील सात महसूल विभागासाठी म्हणजे बृहन्मुंबई, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि पुणे येथे विभागीय आयुक्त नेमले जातात. ...