लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी - Marathi News | Vijay Hazare Trophy 2025 Varun Chakaravarthy Five Wicket Haul Against Rajasthan Ahead of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या मिस्ट्री स्पिनरचं 'चक्रव्यूह' भेदणं 'मुश्किल'; 'पंजा' मारत ठोकली चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दावेदारी

या कामगिरीच्या जोरावर त्याला वनडे संघात एन्ट्री मिळू शकते.   ...

ओवा आणि काळ्या मिठाच्या मिश्रणानं कमी होईल पोटावरील चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर! - Marathi News | black salt and carom seed can reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ओवा आणि काळ्या मिठाच्या मिश्रणानं कमी होईल पोटावरील चरबी, जाणून घ्या कसा कराल वापर!

Belly Fat Home Remedies : जर तुम्हीही पोटवर वाढलेल्या चरबीनं वैतागलेले असाल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल तर याचा गोष्टींचा योग्य वापर केला पाहिजे. ...

₹१०००० च्या SIP नं बनवला ३ कोटींचा फंड, या फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल - Marathi News | A fund worth 3 crores was created with an SIP of rs 10000 these funds made investors rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०००० च्या SIP नं बनवला ३ कोटींचा फंड, या फंडांनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल

Mutual Fund SIP: भारतीय शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. दीर्घकाळ चाललेल्या या घसरणीत गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ लाल झाले आहेत. बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे अनेकांचा म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओही निगेटिव्ह झालाय. ...

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! डिसेंबर महिन्याने तोडले रेकॉर्ड - Marathi News | mutual funds sip inflow reaches all time high above 26450 crore in december 2024 despite stock market turbulence | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! डिसेंबर महिन्याने तोडले रेकॉर्ड

SIP investment : गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडात झपाट्याने गुंतवणूक वाढत आहे. गेल्या महिन्यात (डिसेंबर) एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक आतापर्यंतची सर्वोच्च आहे. ...

Walmik Karad : 'वाल्मीक कराड यांच्यावर ईडीची कारवाई का नाही?' सुप्रिया सुळेंनी थेट पुरावाच दाखवला - Marathi News | Why is there no ED action against walmik Karad? Supriya Sule showed direct evidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वाल्मीक कराड यांच्यावर ईडीची कारवाई का नाही?' सुप्रिया सुळेंनी थेट पुरावाच दाखवला

Walmik Karad : खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराड यांना आलेली ईडीची नोटीस दाखवली आणि त्यांच्यावर त्यावेळीच कारवाई का झाली नाही?, असा सवाल केला. ...

मराठी चित्रपटसृष्टीला तुमची गरज! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचं चाहत्यांना आवाहन, पत्रातून भावनिक साद - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar wrote letter mukkam post devach ghar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटसृष्टीला तुमची गरज! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरचं चाहत्यांना आवाहन, पत्रातून भावनिक साद

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरनेदेखील या निमित्ताने पत्र लिहिलं आहे. प्रसाद खांडेकरने मराठी प्रेक्षकांना पत्र लिहित त्यांना भावनिक साद घातली आहे.  ...

कोल्हापूर एअरविंगसाठी पुन्हा आश्वासनाचे उड्डाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आग्रही  - Marathi News | Another flight of assurance for Kolhapur Airwing, Union Minister of State Muralidhar Mohol urges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर एअरविंगसाठी पुन्हा आश्वासनाचे उड्डाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आग्रही 

अंमलबजावणी हाेणे आवश्यक ...

'लेटरकांड'नंतर गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर; वादात अडकलेले कोण आहेत कौशिक वेकरिया? - Marathi News | BJP on the backfoot in Gujarat after 'letter scandal'; Who is Kaushik Vekaria, who is embroiled in controversy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लेटरकांड'नंतर गुजरातमध्ये भाजपा बॅकफूटवर; वादात अडकलेले कोण आहेत कौशिक वेकरिया?

मागील काळात भाजपाच्या अंतर्गत वादातून अमरेली जिल्ह्यात एका तालुका प्रमुखाच्या नावाने बनावट लेटर व्हायरल झाले होते. ...

Tirupati Stampede : मला श्वास घेता येत नव्हता, असं वाटलं की, आम्ही सर्वजण मरणार..."; तिरुपतीत नेमकं काय घडलं? - Marathi News | five minutes we thought all of us were dead says tirupati temple stampede survivor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला श्वास घेता येत नव्हता, असं वाटलं की, आम्ही सर्वजण मरणार..."; तिरुपतीत नेमकं काय घडलं?

Tirupati Stampede : तिरुपती बालाजी मंदिरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४० जण जखमी झाले, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...