Gadchinchle sadhu murder case : गडचिंचले प्रकरणात हत्येत सामील असल्याचे दाखवून दोनशेहून अधिक जणांना संशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांची न्यायालयाने याआधी जामिनावर सुटका केली आहे. ...
onion Price News : राज्यात सर्वत्र कांद्याच्या दरामध्ये घसरण होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. नवीन कांद्याची आवकही वाढू लागली आहे. ...
युती शासनाच्या काळात १ जुलै ते ३० सप्टेंबर २०१९ दरम्यान वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, आता ही रोपे जिवंत आहेत अथवा नाहीत, याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. ...
अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे बरेच किस्से लोकप्रिय आहेत. त्यातील त्यांचा एक गाजलेला किस्सा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर हात उचलला होता. ...
'News 18 Lokmat' : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची परवड आणि कोरोनाकाळात शाळा सुरू करणे, या दोन मुद्द्यांवर अलीकडेच ‘न्यूज१८ लोकमत’ वृत्तवाहिनीने वृत्तमालिका केली होती. या वृत्तमालिकांची राज्य सरकारने दखल घेत तातडीने आदेश जारी केले. ...
coronavirus: गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ...
Rekha Jare Murder Case : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. ...
नागपुरात मुख्यालय असलेल्या महाज्योतीसाठी आधी सरकारने ५० कोटींची तरतूद केलेली आहे. आता विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात वाढीव १५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाईल, असे आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती आहे. ...