ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील योजनेत अर्ज दाखल केले आहे. हे अर्ज वगळण्यासाठी अर्जाची छाननी प्रक्रियेची तयारी सुरू आहे. ...
Mumbai News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये होणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ असे तीन दिवसीय हे संमेलन होणार आहे. ...
Thane Crime News: हनी ट्रॅपद्वारे फसवणूक करत ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या ॲपवरून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या जैद खान (२४) आणि यातील सूत्रधार एजाज अहमद एम्तियाज अहमद ऊर्फ फहहाद (३२) या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायु ...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याच्या वेळी विशेषत: डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून भारतातून अमेरिकेत आलेल्या २ पाहुण्यांबद्दल बरीच चर्चा झाली होती. ...
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने अटकेनंतर अनेक खुलासे केले आहेत. तो यापूर्वीही सैफच्या घरी गेला होता. ...
विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले, कीर्तन, प्रवचनाद्वारे महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातून त्यांनी आध्यात्मिक प्रबोधन अनेक वर्षे घडविले ...
Thane: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद ज्या ठिकाणी पकडला, त्या कासारवडलीतील मजूर काॅलनीमध्ये खा. नरेश म्हस्के यांनी रविवारी भेट दिली होती. यासंबंधी ठाण्याचे पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे यांची म्हस्के यांनी सोमवारी भेट घेतली. ...
Investment For Kids : मुलांच्या भवितव्याची चिंता सर्वांनाच सतावत असते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं प्लॅनिंग करतो. पण मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणुकीला सुरुवात करणं शहाणपणाचं आहे. ...