cold : पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर येथे तापमान १.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. पंजाब व हरियाणा या दोन राज्यांतील सर्वात कमी तापमान आदमपूर येथे होते. उत्तरप्रदेश तसेच राजस्थानात सर्वत्र थंडीचे साम्राज्य आहे. ...
Amit Shah : अमित शहा शनिवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूर भागामध्ये भाजपने रविवारी अमित शहा यांचा भव्य रोड शो आयोजिला होता. ...
CoronaVirus News: रविवारी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण आढळून आले तर २९,६९० जण बरे झाले. रविवारी या आजारामुळे आणखी ३४१ जण मरण पावले असून बळींची संख्या १,४५,४७७ झाली आहे. देशात ३ लाख ५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. ...
Boxing Day Test: कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ हनुमा विहारीला पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी संधी देऊ शकतो. त्याचे प्रसाद यांनीही समर्थन केले आहे. ...
Ricky Ponting : ऑस्ट्रेलियाने ही लढत ८ गडी राखून जिंकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये १-० अशी आघाडी घेतली. पाँटिंग म्हणाला, ‘भारतावर मोठा आघात झाला असून, यजमान संघाकडे क्लीन स्वीपची चांगली संधी आहे. ...
Nehal Modi : न्यूयाॅर्क येथील सर्वाेच्च न्यायालयात नेहालविरुद्ध खटला चालविण्यात येणार आहे. नेहालने मार्च ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत ‘एलएलडी डायमंड्स’ या कंपनीची फसवणूक करून कर्जावर हिरे खरेदी केले. ...