लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO: "माझा डीएनए भारतीय"; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर - Marathi News | My DNA is Indian Indonesia President said this in front of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "माझा डीएनए भारतीय"; इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींच्या विधानानंतर पंतप्रधान मोदींना हसू अनावर

Independence Day: इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ...

..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील  - Marathi News | Deliberate attempt to tarnish Sharad Pawar image says Jayant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तरी शरद पवार यांची भीती का वाटते, जाणीवपूर्वक प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न - जयंत पाटील 

मोठा विजय मिळूनही पवार यांची भीती का वाटते ...

प्रांजलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरेच; तरुणीवर काळाचा घाला! - Marathi News | Pranjalis dream of going abroad remained unfulfilled died in accident in pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रांजलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न राहिले अधुरेच; तरुणीवर काळाचा घाला!

आदल्या रात्री प्रांजली आईशी फोनवर बोलली होती. तिच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली होती.   ...

३८ वर्षांपूर्वी किती होती माहितीये Royal Enfield ची किंमत? बिल व्हायरल, पाहून अवाक् व्हाल - Marathi News | Do you know how much Royal Enfield cost 38 years ago? Bill goes viral, you will be shocked to see it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३८ वर्षांपूर्वी किती होती माहितीये Royal Enfield ची किंमत? बिल व्हायरल, पाहून अवाक् व्हाल

Royal Enfield Bike Price : रॉयल एनफिल्ड ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक उत्पादकांपैकी एक आहे. रॉयल एनफिल्डची बाईक विकत घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आज याची किंमत लाखाच्या घरात आहे. पण ३८ वर्षांपूर्वी याची किंमत किती होती माहितीये? ...

मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'च्या शोसाठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं? - Marathi News | Mumbai man forgets Coldplay ticket at home while travelling to Ahmedabad for concert Buri kismat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा माणूस 'कोल्डप्ले'साठी गुजरातला पोहोचला, पण तिकीटच घरी विसरला; तरी नशीबवान ठरला! काय घडलं?

Coldplay Ahmedabad Concert Ticket: 'कोल्डप्ले'च्या 'विसरभोळ्या गोकूळ' फॅनची कहाणी...तिकीट घरीच विसरला पण तरीही शो पाहायला मिळाला ...

Video : लंडनचा ब्रीज अन् गुलाबी साडी, -३ डिग्री तापमानात शिवालीने बनवला रील - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress shivali parab made reel in london bridge video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : लंडनचा ब्रीज अन् गुलाबी साडी, -३ डिग्री तापमानात शिवालीने बनवला रील

लंडनच्या या ब्रीजवर शिवालीने रील बनवला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ...

WEF : कोट्यवधीत बुक झाल्या तरुणी, दावोसमधील एस्कॉर्ट एजन्सीजच्या दाव्याने खळबळ - Marathi News | world economic forum davos 2025 Sex parties, prostitutes Young women booked for 9-9 crores in Davos, 3000 rich people came | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WEF : कोट्यवधीत बुक झाल्या तरुणी, दावोसमधील एस्कॉर्ट एजन्सीजच्या दाव्याने खळबळ

दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की... ...

विजेचा खांब बाजुला करा...! मागणीसाठी पोलवर खाट बांधून नागरिकाचे उपोषण  - Marathi News | Move the electricity pole to the side...! Citizens fast by tying a cot on the pole to demand in amravati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजेचा खांब बाजुला करा...! मागणीसाठी पोलवर खाट बांधून नागरिकाचे उपोषण 

अमरावतीत एका अनोख्या उपोषणाची चर्चा रंगू लागली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे. ...

'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..." - Marathi News | director laxman utekar talk about chhaaava movie controversy after meet raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..."

'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सिनेमाविषयीच्या त्या दृश्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय (chhaava, laxman utekar) ...