दावोस भेटीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मोठे यश मिळाले आहे. या यशाची शुभचिन्हे आता राज्याच्या मागास भागात उमटली पाहिजेत! ...
केरळसारख्या राज्यांमध्ये तेथील राज्य लॉटरी कशी चांगल्या पद्धतीने चालविली जाते, याचा अभ्यास करण्यासाठी वित्त विभागाच्या काही अधिकाऱ्यांना पाठविले जाण्याची शक्यता आहे. ...
संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे दमानिया म्हणाल्या. ...
जो गमछा खांद्यावर टाकून फिरत आहात, तो तोंडाला लावून चेहरा लपवत फिरावे लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला. ...
क्षरभारती ही कलाकृती सुलेखन कलाप्रदर्शन आणि पुस्तक या दोन्ही स्वरुपांत आज, २८ जानेवारी रोजी सादर होणार आहे. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना केला. ...
बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील तयारीचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. ...
अभिषेक लोढा यांनी अभिनंदन लोढा यांची रिअल इस्टेट फर्म ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...
सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चकरा माराव्या लागतात. ...
होणाऱ्या नवरीला भेटण्यासाठी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने मुंबईहून बिलासपूरला निघाला असताना दुर्ग स्थानकातील आरपीएफने त्याला पकडले. ...