लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील - Marathi News | Today's Horoscope - September 4, 2025, Today you will get success, fame and happiness. Colleagues will cooperate well at work. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत चांगलं सहकार्य मिळेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... - Marathi News | GST Council Rate Cuts for For Automobile: GST rate cut on cars, two-wheelers, Bus, truck, Riksha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...

GST Council Rate Cuts Car, Scooter: अनेक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. छोट्या वाहनांवरील कर दरही कमी करण्यात आले आहेत. ...

बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच...  - Marathi News | GST Council Rate Cuts for Farmers: real Diwali...! What will be the benefits of GST reduction for farmers? Just take a look... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 

GST Rate Cuts for Farmers: जीएसटीच्या नव्या रचनेत शेतकऱ्यांनाही मोठा फायदा करून देण्यात आला आहे.  जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...

GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...?  - Marathi News | GST rate cuts news: Zero GST on 33 medicines including health insurance, life insurance; What about students...? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 

GST Council Meet Results: आता जवळपास ९० टक्के वस्तू या ५ आणि १८ टक्के जीएसटीमध्ये आल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून अनेक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होत आहेत. ...

GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... - Marathi News | GST Meet Results: Big announcement! New GST rates will be implemented from September 22; What will become cheaper and what will become more expensive... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...

New GST rates: आज जीएसटी परिषदेची बैठक सुरु होती. पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. ...

दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक - Marathi News | Two-wheelers caught fire in the parking lot outside Dadar Terminus; 10-12 bikes burnt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक

अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझविण्यात आली. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर आगीचे लोळ उठल्याने मोठी खळबळ उडाली होती.  ...

भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two speeding cars collide on a flyover in Bhiwandi, a biker falls directly onto the road and dies tragically | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: शहरातील स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर बुधवारी सायंकाळी दोन भरधाव कार मध्ये ... ...

दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक - Marathi News | Delhi Police came to Pune, took away in handcuffs; tv Actor Ashish Kapoor arrested in rape case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक

Ashish Kapoor arrested: कपूर आणि दोन अज्ञात पुरूषांनी या महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप होता. सुरुवातीला महिलेने आपल्यावर आणखी एका महिलेने हल्ला केल्याचे म्हटले होते. परंतू नंतर तिने सर्व जबाब बदलत आशिष कपूरचे नाव घेतले होते.  ...

कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय - Marathi News | Now 12 hours of work instead of 9 hours, but...; Big decision of the Maharashtra state cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कामगारांकडून जादा तास काम करवून घेतले जाणार असेल तर त्यासाठी संबंधित शासकीय विभागांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. ...