लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
GST Rate Cuts for Farmers: जीएसटीच्या नव्या रचनेत शेतकऱ्यांनाही मोठा फायदा करून देण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...
GST Council Meet Results: आता जवळपास ९० टक्के वस्तू या ५ आणि १८ टक्के जीएसटीमध्ये आल्या आहेत. येत्या २२ सप्टेंबरपासून अनेक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होत आहेत. ...
Ashish Kapoor arrested: कपूर आणि दोन अज्ञात पुरूषांनी या महिलेवर बलात्कार केल्याचे आरोप होता. सुरुवातीला महिलेने आपल्यावर आणखी एका महिलेने हल्ला केल्याचे म्हटले होते. परंतू नंतर तिने सर्व जबाब बदलत आशिष कपूरचे नाव घेतले होते. ...
काँग्रेसने आज नागपुरात 'वोट चोर, गद्दी छोड' असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. ...
Reliance Jio 9 Years Celebration plans: कंपनीने पहिल्यांदा फोरजी लाँच करत आधीपासून दादागिरी करत असलेल्या सर्व कंपन्यांच्या तोंडचे पाणी पळविले होते. आता रिलायन्स जिओ या क्षेत्रातील दादा झाली असून रिचार्ज प्लॅन वाढवत चालली आहे. ...