पुण्यातल्या स्वारगेट बसस्थानकावर तरुणीसोबत झालेल्या अत्याचारानंतर सुप्रिया सुळे यांनी आगरप्रमुखांनी पोलिसांना लिहीलेलं पत्र समोर आणलं. ...
खरे तर, यापूर्वीही अविमुक्तेश्वरानंद यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तयारीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे... ...
रूममेट खुशी ठरली संदेशदूत ...
प्राजक्ता, प्रार्थना आणि प्रसाद मधलं हे संभाषण सध्या चांगलंच व्हायरल होतंय. ...
महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली असून संध्याकाळपर्यंत यावर निर्णय घेऊन जीआर रद्द करण्याचं आश्वासन दिल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितले. ...
Jihe Kathapur Yojana धोम धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी त्वरित बंद करावे. ...
माझा फोटो डीपीला ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही. असे म्हणत कटके यांनी आरोपीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले ...
राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्यातील या यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे तोरणमाळचे पठार भाविकांनी गच्च भरले आहे. ...
एप्रिल-मे महिन्यांत उष्णतेचा भयंकर तडाखा सहन करावा लागणार असल्याची शक्यता ...
पोलिस पथक मुंबईला जाणार ...