लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शासन निर्णयावर आता प्रश्न उपस्थित करणारे विनोद पाटील हे आंदोलनाच्या वेळी चर्चा सुरू असताना ‘ताज’मध्ये झोपले होते का? असा टोला मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. ...
विशेषतः मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, उत्तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवू शकतो. ...
Explosions At Solar Explosives: नागपूर-अमरावती महामार्गावरील बाजारगाव नजीकच्या सोलार एक्सप्लोजिव्हमध्ये बुधवारी मध्यरात्री 12: 34 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर 16 कामगार जखमी झाले आहेत. यातील चौघाची प्रकृती चिंताजनक आहे ...
GST Council Rate Cuts Car, Scooter: अनेक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. छोट्या वाहनांवरील कर दरही कमी करण्यात आले आहेत. ...