सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
कपूर घराण्यातील आदर जैनच्या वक्तव्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. ...
पीडित मुली मूळच्या कोकणातील कणकवली येथे राहणाऱ्या आहेत. मुलींचा बाप असलेला आरोपी हा खंडणी, गोळीबार, तसेच हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. ...
रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिसांचा आधार वाटावा, अडीअडचणीच्या काळात संपर्क करता यावा, या उद्देशाने मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या संकल्पनेतून ‘खाकीतील सखी भरोसा करके तो देखो’ हे अभियान सुरू केले. ...
Pune Rape Accused Arrested: पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केली. ...
Tihin Kanta Pandey Sebi Chief: गेल्या काही दिवसांपासून बाजार नियामक सेबीच्या प्रमुखपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार यावर तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आता एका नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आलीये. ...
‘गायतोंडे : बिटवीन टू मिरर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा शानदार सोहळा फोर्ट येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पार पडला. ...
लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
ज्येष्ठ नागरिकाला एक वर्षाची कारावासाची शिक्षा. आरोपी आणि पीडिता एकाच इमारतीत राहतात. आरोपीने तिला लिफ्टमधून उतरताना ‘तू माझ्या घरी ये, नाही तर मी तुझ्या घरी येईन,’ अशी धमकी दिली. ...
शेख सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. ...
Dattatray Gade Arrested: पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...