लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली - Marathi News | Zareen Khan Slams Sunil Gavaskar For His 'distasteful' Comment Against Anushka Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे अति झालं, असं तुम्हाला वाटत नाही का? सुनील गावस्कर यांच्या कमेंटवर झरीन खान भडकली

किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) यांच्यात झालेल्या सामन्यात चर्चा रंगलीत ती सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या कॉमेंट्रीची... ...

५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीत बांधकाम व्यावसायिकांविरोधात दोन गुन्हे दाखल - Marathi News | Crime case filed against builder for Fraud of 59 lakhs in the pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :५९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीत बांधकाम व्यावसायिकांविरोधात दोन गुन्हे दाखल

बांधकाम व्यवसायिकांनी सदनिकेचा ताबाही दिला नाही. तसेच, पैसेही परत केले नाहीत.. ...

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा - Marathi News | How many people from Maharashtra are in the national executive of BJP ?; Who got which post? Read | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील किती जण?; कोणाला मिळालं कोणतं पद?... वाचा

भाजपाच्या या यादीत महाराष्ट्रातील ८ जणांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. ...

Coronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?” - Marathi News | "Does the central government have Rs 80,000 crore to spend on corona vaccine? Says Adar Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: “कोरोना लशीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे ८० हजार कोटी आहेत का?”

भारतात कोणत्याही प्रकारची लस आणि वितरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगीची गरज असते. ...

विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान - Marathi News | Vinod Tawde, Pankaja Munde finally got a place of honor from BJP, give a place in the national executive Council | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान

विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून निवड केली आहे. ...

“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये” - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar Target Shiv Sena Over corporators advertise medicine on social media | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शिवसेनेनं नागरिकांना डॉक्टरचा सल्ला न घेता 'कंपाउंडर'कडून औषधे घेण्यास प्रोत्साहन देऊ नये”

या सर्व नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांकडे पत्र पाठवून केली आहे. ...

पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात - Marathi News | Successful first hand transplant surgery, the beginning of Monica's new life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात

तिने कृत्रिम हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला होता, परंतु तिला ते हात निरुपयोगी असल्याचे जाणवू लागले. ...

दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन - Marathi News | Deepika to be questioned in three-four rounds, NCB confiscates mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन

Sushant Singh Rajput Case : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची तीन - चार राउंडमध्ये चौकशी करणार आहे. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. ...

CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा" - Marathi News | CSK Vs DC : MS Dhoni did not come to bat at number 4; Virender Sehwag Say Modiji ask him to come early, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK Vs DC : "बुलेट ट्रेन येईल, पण MS Dhoni चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार नाही; मोदी जी आता तुम्हीच समजवा"

CSK Vs DC : अर्धशतकवीर पृथ्वी शॉ ( Pritvi Shaw) याला मॅन ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. 176 धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर असताना आणि धावा व चेंडू यांचे अंतर वाढत जात असूनही महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आता. ...