लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा  - Marathi News | MI vs CSK, IPL 2020 : 'Indian Paunch League': Players fat-shamed after IPL opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

MI vs CSK Latest News: मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super kings) यांच्यातल्या IPL 2020तील पहिला सामना एकतर्फी झाला. ...

राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर, त्यांनी राजीनामा द्यावा, भाजपा नेत्याची मागणी - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkars demand State Home Minister should resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर, त्यांनी राजीनामा द्यावा, भाजपा नेत्याची मागणी

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका करताना, राज्याचे गृहमंत्री वाचाळवीर आहेत. त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार - Marathi News | Young man Death in road accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

रईस हा भंगार गोळा करण्याचे काम करीत होते. दररोज दुचाकीवरुन फिरत परिसरातील गावांमधुन भंगार गोळा करायचे. भंगार विक्रीतून येणाऱ्या पैशांतून ते कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. ...

पोटाच्या विकारांसह रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतो पेरू; तज्ज्ञांनी सांगितले फायदे - Marathi News | Benefits of Eating guava for Stomach Disorders, Anemia, Experts Says | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :पोटाच्या विकारांसह रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी फायदेशीर ठरतो पेरू; तज्ज्ञांनी सांगितले फायदे

उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार - Marathi News | EC sends poll plaints against Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Supriya Sule to CBDT | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे, आदित्य अन् सुप्रिया सुळेंच्या अडचणी वाढणार?; निवडणूक प्रतिज्ञापत्राची चौकशी होणार

या तिन्ही नेत्यांची प्रतिज्ञापत्रे तपासणीसाठी निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे पाठविली आहे. ...

रावेर दंगल भोवली, पाच जणांची नाशिक कारागृहात रवानगी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका - Marathi News | Raver riots, five sent to Nashik jail; action of Collector & Superintendent of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रावेर दंगल भोवली, पाच जणांची नाशिक कारागृहात रवानगी; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा दणका

एकाच वेळी पाच जणांवर एमपीडीएची कारवाई झाल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

आरोग्य राज्यमंत्र्यांनी वाटला कोरोनाचा प्रसाद -  जयंत पाटील - Marathi News | Health Minister (State) Spread Coronavirus - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य राज्यमंत्र्यांनी वाटला कोरोनाचा प्रसाद -  जयंत पाटील

आरोग्य राज्यमंत्र्यांनी मला आताच सांगितले की त्यांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांच्यात आता अ‍ँटिबॉडिज तयार झाल्या आहेत. हा आजारच असा आहे की, काहींना तो होऊन गेल्याचे कळत नाही. ...

5 रुपयांच्या विजेवर 27 किलोमीटर चालणारी E-Bike | India News - Marathi News | E-Bike running 27 kms on Rs 5 electricity | India News | Latest auto Videos at Lokmat.com

ऑटो :5 रुपयांच्या विजेवर 27 किलोमीटर चालणारी E-Bike | India News

...

उदय सामंत यांना अभाविपने दाखवले काळे झेंडे, ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, पोलिसांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात - Marathi News | ABVP shows black flags to Uday Samant, tries to stop Tafa, police arrest activists | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उदय सामंत यांना अभाविपने दाखवले काळे झेंडे, ताफा रोखण्याचा केला प्रयत्न, पोलिसांना कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

 या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे विविध विद्यापीठांच्या परीक्षांचा आढावा घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. ...