लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी सोमवारपासून एसटीची विशेष बससेवा - Marathi News | Special ST service for women in Mumbai metropolitan area from Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी सोमवारपासून एसटीची विशेष बससेवा

महिला आणि बालविकासमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत विनंती केली होती. ...

अनिच्छेने शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे कंगनाचे विधान चुकीचे - पत्रकारांचा आरोप - Marathi News | Kangana's statement that Shiv Sena had to vote reluctantly is wrong - journalists allege | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिच्छेने शिवसेनेला मतदान करावे लागल्याचे कंगनाचे विधान चुकीचे - पत्रकारांचा आरोप

या घटनेची योग्य दखल घेऊन पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची हमी देण्याची मागणीही वार्ताहर संघाने केली. ...

करण जोहरच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी सुरू, मुंबई एनसीबीकडे तक्रार वर्ग - Marathi News | Investigation into Karan Johar's alleged drug party case underway, complaint class to Mumbai NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरच्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणाची चौकशी सुरू, मुंबई एनसीबीकडे तक्रार वर्ग

सिरसा यांनी मंगळवारी एनसीबीचे प्रमुख राकेश अस्थाना यांची भेट घेतली होती. यावेळी करण जोहर आणि इतर कलाकारांवर ३० जुलै, २०१९ मध्ये एका ड्रग्स पार्टीचे आयोजन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. ...

साडेपाचव्या वर्षीच मिळणार पहिलीत प्रवेश; शाळा प्रवेशाचे वय केले शिथिल - Marathi News | The first admission will be given only in the year and a half; School entry age relaxed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडेपाचव्या वर्षीच मिळणार पहिलीत प्रवेश; शाळा प्रवेशाचे वय केले शिथिल

२०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून हा नियम लागू होणार असल्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला. ...

नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटाने वरळी हादरली; महिला जखमी, डोक्यासह पायाला लागला मार - Marathi News | The explosion of the nitrogen cylinder shook the worm; The woman was hit in the head and leg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटाने वरळी हादरली; महिला जखमी, डोक्यासह पायाला लागला मार

दुर्घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत सुचित कौर नावाच्या महिलेचे पाय आणि डोक्याला मार लागला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...

डॉ. दाभोळे दाम्पत्याची ६६ लाखांची फसवणूक, गुंगीचे औषध देऊन लुबाडले - Marathi News | Dr. Dabhole couple cheated Rs 66 lakh by giving drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. दाभोळे दाम्पत्याची ६६ लाखांची फसवणूक, गुंगीचे औषध देऊन लुबाडले

पैसे बुडविण्याच्या हेतूनेच खोटी फिर्याद दाभोळे दाम्पत्याकडून मला रुग्णालयाच्या बिलापोटी २,३३,५०३ रुपये येणे आहेत. हे पैसे बुडविण्याच्या हेतूनेच माझ्याविरुद्ध खोटी फिर्याद दिली आहे, असे म्हमाणे यांनी सांगितले. ...

इंदोरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य; लेखी युक्तिवादाला न्यायालयाची परवानगी - Marathi News | Annis' intervention in Indorikar Maharaj case accepted; Court permission for written argument | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदोरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य; लेखी युक्तिवादाला न्यायालयाची परवानगी

अंनिसच्यावतीने या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी दिली. ...

राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंद, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षकांची जबाबदारी वाढली - Marathi News | Schools in the state closed till Diwali, decision in ministerial meeting, increased responsibility of teachers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंद, मंत्र्यांच्या बैठकीत निर्णय, शिक्षकांची जबाबदारी वाढली

शाळा सुरू केल्या तर काय परिस्थिती निर्माण होईल. कुठे किती सुरक्षितता आहे. याची विस्तृत माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली. ...

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात नव्या १९९५ रुग्णांची वाढ; केडीएमसीत सर्वाधिक रुग्ण - Marathi News | CoronaVirus News: An increase of 1995 new patients per day in Thane district; Most patients with KDM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात नव्या १९९५ रुग्णांची वाढ; केडीएमसीत सर्वाधिक रुग्ण

ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात ४०९ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या ९२२ झाली आहे. ...