लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख - Marathi News | Police recruitment by reserving 13% seats for Maratha community - Home Minister Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजासाठी १३ टक्केजागा राखीव ठेवून पोलीस भरती - गृहमंत्री देशमुख

पोलीस भरती ही आज ना उद्या करावीच लागेल. भरतीमध्ये ओबीसी व इतर समाजांवर अन्याय होता कामा नये; पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे जाणार आहे. ...

राज्यात ६० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता - Marathi News | More than 60 IPS officers transferred in the state, Amitabh Gupta as Pune Police Commissioner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ६० हून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता

सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याच्या सूचना केल्या आहेत. ...

पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त - Marathi News | Pulwama-like attack foiled, 52 kg of explosives seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त

मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते. ...

कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांचा राजीनामा - Marathi News | Union Minister Harsimrat Badal resigns in protest of three bills related to agriculture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांचा राजीनामा

हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी आहेत. हा पक्ष भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे. ...

सुशांतचा व्हिसेरा अहवाल आठवडाभर लांबणीवर! सीबीआय, सीएफएसएलची संयुक्त बैठक होणार - Marathi News | Sushant's viscera report postponed for a week! There will be a joint meeting of CBI and CFSL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा व्हिसेरा अहवाल आठवडाभर लांबणीवर! सीबीआय, सीएफएसएलची संयुक्त बैठक होणार

गेला महिनाभर मुंबईत तळ ठोकून असलेले सीबीआयचे पथक बुधवारी दिल्लीला परतले. शेकडो तासांचा तपास व अनेकांकडे कसून चौकशी करूनही सुशांतची हत्या झाली, याबाबत एकही पुरावा मिळू शकेला नाही. ...

राज्य सरकारकडून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न, रविवारी मुंबईभर आंदोलन - Marathi News | Attempt by the state government to evict the Maratha community, agitation across Mumbai on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य सरकारकडून मराठा समाजाला डिवचण्याचा प्रयत्न, रविवारी मुंबईभर आंदोलन

मराठा आरक्षणासह विविध प्रश्नांवर मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...

मुंबई पालिका शिक्षण विभागाचे मॉडेल राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुले - Marathi News | The model of Mumbai Municipal Education Department is open to students in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पालिका शिक्षण विभागाचे मॉडेल राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुले

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सध्यस्थितीत राज्यात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद आहेत. ...

CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी - Marathi News | CoronaVirus News: Covishield vaccine test at KEM Hospital from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

केंद्र सरकारकडून मिळालेल्या संमतीनंतर आता केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. ...

CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू - Marathi News | CoronaVirus News: More than three lakh active corona patients in the state; 398 deaths in a day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू

सध्या ३ लाख १ हजार ७५२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९० टक्के असून मृत्युदर २.७४ टक्के आहे. ...