लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सरकारी ऑफिसात गरज नसताना सुरू पंखे पाहून IAS भडकले, तासभर विजेशिवाय करवून घेतलं काम - Marathi News | ghaziabad dm made officials at the collectorate in work without electricity for an hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी ऑफिसात गरज नसताना सुरू पंखे पाहून IAS भडकले, तासभर विजेशिवाय करवून घेतलं काम

सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अचानक दिलेल्या भेटीदरम्यान डीएमना कळले की, अधिकारी येण्यापूर्वी दोन डझनांहून अधिक कार्यालये, दिवे, पंखे आणि वातानुकूलित यंत्रे सुरू आहेत. ...

Corona Virus : पुणेकरांनो,सावधान! दोन आठवड्यांपासून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय.. - Marathi News | Corona Virus : People of Pune, beware! As the number of patients with active corona increases, care is essential, including the use of masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणेकरांनो,सावधान! दोन आठवड्यांपासून सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय..

रुग्णवाढीचा हाच दर कायम राहिला तर चिंता वाढण्याची लक्षणे ...

"रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण महिला, तिला झालेली अटक भयावह" काँग्रेसनेही घेतली वादात उडी - Marathi News | Riya Chakraborty Bengali Brahmin woman, Congress made action against her an election issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण महिला, तिला झालेली अटक भयावह" काँग्रेसनेही घेतली वादात उडी

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये आणि कंगनावरील कारवाईनंतर हिमाचल प्रदेशमध्ये राजकारणास सुरुवात झाली असतानाच आता काँग्रेसने रिया चक्रवर्तीवर झालेल्या कारवाईला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याची तयारी सुरू केली आहे. ...

लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात  - Marathi News | coronavirus vaccine updates china first nasal spray covid19 vaccine approved for clinical trials | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लढ्याला यश! चीनने तयार केली नेझल स्प्रेद्वारे दिली जाणारी कोरोना लस; नोव्हेंबरपासून चाचणीला सुरूवात 

आपातकालीन स्थितीत या लसीच्या उत्पादनासाठी चीनच्या काही खासगी कंपन्याना परवागनी देण्यात आली आहे.  ...

"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News | aap came out against demolition slum in delhi said i needed will go to supreme court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अरविंद केजरीवाल जिवंत आहेत तोपर्यंत असं होणार नाही", आपचा भाजपावर हल्लाबोल

आम आदमी पक्षानं दिल्लीतील रेल्वे रूळांनजीक झोपड्या तोडण्याच्या निर्णयावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. ...

फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा - Marathi News | Akshay Kumar: I drink cow urine every day , live chat with bear gryll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेससाठी अक्षय कुमार दररोज पितो गोमूत्र; बेअर ग्रिल्ससोबतच्या लाईव्ह चॅटमध्ये केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर अक्षय लवकरच बेअर ग्रिल्ससोबत जंगलाची सफर करताना दिसणार आहे. ...

कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो' - Marathi News | Kangana Ranaut respond on Sonam Kapoor tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

सोनम सुशांत सिंह राजपूत केसमधील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीला सपोर्ट करत आहे. याच सोनमला कंगनाने आता स्मॉल टाइम ड्रगी असं म्हटलं आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सहा विशेष पथके : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश - Marathi News | Six Special Crime Squads: Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी सहा विशेष पथके : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

गुन्हेगारी कृत्य करणाऱ्याना पोलिसी खाक्या दाखविणार तसेच गुन्हेगारांना कायद्यानुसार सुधारण्याची संधी दिली जाईल. ...

चीनने LACवर सर्व ताकद लावली पणाला, 50 हजार सैनिक, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, लढाऊ विमानं तैनात  - Marathi News | pla of china deployed troops missile systems rockets at lac amid border tension with india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने LACवर सर्व ताकद लावली पणाला, 50 हजार सैनिक, क्षेपणास्त्रे, रॉकेट्स, लढाऊ विमानं तैनात 

पीएलए कोणत्याही रणनीतीनुसार कारवाई करण्याची तयारी करत नाही. ...