लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Coronavirus : कोरोनाकाळात अजब विवाहसोहळा, २०० वऱ्हाडी; तरीही कारवाई होऊ शकत नाही  - Marathi News | Coronavirus: Due to the corona, the marriage ceremony was held in the presence of 200 cows in the cowshed in Latur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Coronavirus : कोरोनाकाळात अजब विवाहसोहळा, २०० वऱ्हाडी; तरीही कारवाई होऊ शकत नाही 

Marriage News : कोरोनाकाळात लातूरमध्ये असा एक विवाह सोहळा संपन्न झाला. ज्यामध्ये वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी दोनशेहून अधिक वऱ्हाडी उपस्थित होते. ...

डबल मास्क वापरा; कोरोनाबाधा टाळा! - Marathi News | Use a double mask; Avoid coronadabha! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डबल मास्क वापरा; कोरोनाबाधा टाळा!

धोका ९५ टक्केने होतो कमी : श्वास घेण्यात अडथळा असल्याचा दावा ...

अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू - Marathi News | Finally resume vaccination giving priority to locals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू

पालघर जिल्ह्यात लसींचा साठा कमी असल्याने मंदगती : नागरिकांमध्ये नाराजी ...

दहा दिवसांत १३ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | 13 thousand 971 patients free of corona in ten days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा दिवसांत १३ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त

ठाणे महापालिकेला दिलासा : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के ...

स्टेरॉइड, सीटी स्कॅनची योग्य मात्रा रुग्णांसाठी घातक नाही - Marathi News | Proper doses of steroids, CT scans are not dangerous for patients | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्टेरॉइड, सीटी स्कॅनची योग्य मात्रा रुग्णांसाठी घातक नाही

अतिवापर झाल्यास धोका : स्टेरॉइडमुळे बुरशीजन्य आजाराची शक्यता ...

उल्हासनगरच्या ४० शिक्षकांची फौज वाहन चालकांना देणार स्वयंशिस्तीचे धडे - Marathi News | An army of 40 teachers from Ulhasnagar will impart self-discipline lessons to motorists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या ४० शिक्षकांची फौज वाहन चालकांना देणार स्वयंशिस्तीचे धडे

वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्या ...

Coronavirus :...तर पुन्हा करू नका आरटी-पीसीआर टेस्ट, कोरोना तपासणीबाबत आयसीएमआरने दिल्या नव्या सूचना  - Marathi News | Coronavirus: ... so don't repeat RT-PCR test, new instructions given by ICMR regarding corona test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus :...तर पुन्हा करू नका आरटी-पीसीआर टेस्ट, कोरोना तपासणीबाबत आयसीएमआरने दिल्या नव्या सूचना 

Coronavirus News : देशामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्यांबाबत आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत.  ...

Gokul Election Result : गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक गटाला धक्का, वीरेंद्र मंडलिक पराभूत, विरोधी गटाचे १७, तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार विजयी - Marathi News | Gokul Election Result: MP Sanjay Mandlik's group was defeated, Virendra Mandlik lost, 17 candidates from the opposition group and 4 candidates from the ruling party won. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Gokul Election Result : गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक गटाला धक्का, वीरेंद्र मंडलिक पराभूत, विरोधी गटाचे १७, तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार विजयी

Gokul Election Result: मागच्या कित्येक वर्षांपासून गोकुळमध्ये महाडिक गटाची सत्ता होती. सत्तांतरण करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली आहे. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. ...

शारजाहून आलेल्या प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी जप्त केले १० लाखांचे तस्करीचे सोने - Marathi News | Customs officials seize Rs 10 lakh worth of smuggled gold from a passenger from Sharjah | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शारजाहून आलेल्या प्रवाशाकडून कस्टम अधिकाºयांनी जप्त केले १० लाखांचे तस्करीचे सोने

दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली. ...