वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ह्यवाहतूक स्वयंसेवकह्ण म्हणून उत्स्फूर्तपणे विनामोबदला काम करण्याच्या वाहतूक शाखेने काही दिवसांपूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उल्हासनगरच्या ४० शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्या ...
Coronavirus News : देशामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णसंख्या चिंताजनक वेगाने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्यांबाबत आयसीएमआरने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ...
Gokul Election Result: मागच्या कित्येक वर्षांपासून गोकुळमध्ये महाडिक गटाची सत्ता होती. सत्तांतरण करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी सत्ता मिळवली आहे. गोकुळमध्ये परिवर्तन होणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. ...
दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. सारजाहून दाबोळी विमानतळावर ‘एअर अरेबीया’ चे विमान आल्यानंतर कस्टम अधिका-यांनी त्यातील प्रवाशांची तपासणी करण्यास सुरवात केली. ...