संदीपच्या शिक्षणासाठी स्थानिक शिक्षक अनेकदा मदत करतात. त्याची आई दुसऱ्याच्या घरी काम करते. भावांना शिक्षण घेता यावं म्हणून संदीपने पुढील शिक्षण सोडलं. ...
महत्वाची बाब म्हणजे त्यांचं स्वत:चं घर आणि मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले १० हजार रूपये सुद्धा वाहून गेले. तरी सुद्धा त्या काही अपघात टाळण्यासाठी तब्बल सात तास मॅनहोलवर उभ्या होत्या. ...
वाळपई रुग्णालयाच्या क्षेत्रत एकूण 1क्4 कोविडग्रस्त असल्याचे सरकारी आकडेवारी स्पष्ट करते. हे रुग्ण प्रत्यक्षात वाळपई शहरातील नव्हे तर सत्तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत ...
गणपतराव देशमुख यांनी पहिली निवडणूक १९६२ साली जिंकली होती. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर सुरू केलेला आपला राजकीय प्रवास त्यांनी शेवटच्या निवडणुकांपर्यंत कायम ठेवला. ...