एका महिलेने रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्ये एका मुलीला जन्म दिला. पण मुलगी श्वास घेत नव्हती किंवा रडतही नव्हती. घाबरलेली महिला बाळाला घेऊन बाहेर आली. ...
सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय. केवळ 20 मिनिटांत करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले होते. त्यापूर्वी करणचे 1 कोटी 10 लाख फॉलोअर्स होते़ मात्र आता हा आकडा 1 कोटींवर आला आहे. ...
कल्याण, डोंबिवली डेपोमध्ये सोमवारी सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एसटी बसच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आली. त्यामुळे मंत्रालयामध्ये व मुंबईत अन्य ठिकाणी कामाला जाणारे चाकरमानी चार तास ताटकळले. ...