लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय - Marathi News | Babies, forgive us! Even giving this news, we are suffocating | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाळांनो, आम्हाला माफ करा! ही बातमी देतानाही आमचा श्वास गुदमरतोय

‘दहा बालकांचा आगीत मृत्यू’, हे वृत्त लिहिताना हातही थरथरले ...

नागपूर, अमरावतीत शेकडाे पक्ष्यांचा मृत्यू - Marathi News | Hundreds of birds die in Nagpur, Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर, अमरावतीत शेकडाे पक्ष्यांचा मृत्यू

संजय नागपुरे यांचे रिंगणाबाेडी (ता. काटाेल) गावालगत शेत असून त्यांच्या शेतातील झाडाखाली शनिवारी सकाळी माेठ्या प्रमाणात मृत पक्षी आढळून आले ...

नामांतराची भूमिका शिवसेनेची; सरकारची नाही - Marathi News | Shiv Sena's role in renaming; Not the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नामांतराची भूमिका शिवसेनेची; सरकारची नाही

प्रफुल्ल पटेल यांची स्पष्ट भूमिका ...

सात तान्हुल्यांसाठी ठरले देवदूत, बालकांचे वाचवले प्राण - Marathi News | Angels for the seven infants | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सात तान्हुल्यांसाठी ठरले देवदूत, बालकांचे वाचवले प्राण

रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पहाटे सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला ...

माझं बाळ मला द्या हो... चिमुकल्यांचे कलेवर पाहून मातांनी फोडला टाहो - Marathi News | Give me my baby, yes ... bhandara fire accident death of 10 born baby child | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माझं बाळ मला द्या हो... चिमुकल्यांचे कलेवर पाहून मातांनी फोडला टाहो

मुलीला जन्म दिला पण तिला अजूनही मनाप्रमाणे कवेत घेतले नव्हते. माझी मुलगी मला आणून द्या हो... असा टाहो भंडारा तालुक्यातील पहेलाजवळील श्रीनगर येथील रहिवासी योगिता विवेक धुळसे यांनी फोडताच उपस्थितांचे डोळे पाणावले ...

तीन घरांचा ईएमआय भरू न शकल्याने डॉक्टरची आत्महत्या - Marathi News | Doctor commits suicide by failing to pay EMI of three houses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन घरांचा ईएमआय भरू न शकल्याने डॉक्टरची आत्महत्या

डॉ. विनोद विश्वकर्मा (वय ४४) असे डॉक्टरांचे नाव आहे ...

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले - Marathi News | Caught a Chinese soldier infiltrating the Indian border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकाला पकडले

पूर्व लडाखमधील घटना; भरकटल्याने हद्दीत आल्याचा त्या सैनिकाचा दावा ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अण्वस्त्र वापराच्या अधिकाराने चिंता; हकालपट्टीचा पर्याय - Marathi News | Concerns over Donald Trump's right to use nuclear weapons; Expulsion option | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या अण्वस्त्र वापराच्या अधिकाराने चिंता; हकालपट्टीचा पर्याय

अमेरिकेत पेच; नॅन्सी पेलाेसी यांची सैन्यदल प्रमुखांसाेबत चर्चा ...

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा दिल्ली विमानतळावर गोंधळ - Marathi News | Confusion of passengers from Britain at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांचा दिल्ली विमानतळावर गोंधळ

शेवटच्या क्षणी कोविड विषयक नियमांत बदल करण्यात आल्याबद्दल प्रवासी असंतोष व्यक्त करताना व्हिडिओत दिसत आहेत.  नव्या नियमामुळे २५० प्रवासी विमानतळावर खोळंबल्याचे दिसत आहे. ...