लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुदतवाढ नाकारलेल्या माधव काळे यांची पुन्हा नेमणूक - Marathi News | Re-appointment of Madhav Kale who was denied extension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुदतवाढ नाकारलेल्या माधव काळे यांची पुन्हा नेमणूक

एसटी महामंडळ : काळे यांच्यावर झाले होते भ्रष्टाचाराचे आरोप ...

उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक - Marathi News | Demonstration of fire in front of a high level committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक

त्या रात्री बचाव कार्य कसे केले, हे पथकासमोर करून दाखविले. तसेच डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक यांच्याकडूनही समितीने माहिती घेतली. ...

बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त  - Marathi News | Bird flu does not happen to humans - Animal Husbandry Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बर्ड फ्लू माणसाला होत नाही - पशुसंवर्धन आयुक्त 

मंगळवारी पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, प्रयोगशाळा प्रमुख डॉ. विनायक लिमये यावेळी उपस्थित होते. ...

मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र - Marathi News | Marathwada became the center of bird flu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाडा बनले बर्ड फ्लूचे केंद्र

राज्यात सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातील मुरूंबा येथे ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या जिल्ह्यातील कुपटा येथे ५००, तर बनवस येथे १६० कोंबड्यांचा मृत्यू झाला ...

एका बाकावर एक विद्यार्थी, तर खोलीत कमाल दोन विद्यार्थी - Marathi News | One student on a bench, and a maximum of two students in a room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका बाकावर एक विद्यार्थी, तर खोलीत कमाल दोन विद्यार्थी

आदिवासी विकास विभाग : निवासी शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर ...

परदेशातून भारतीय वाहन परवान्याचे नूतनीकरण शक्य - Marathi News | Possibility to renew Indian driving license from abroad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशातून भारतीय वाहन परवान्याचे नूतनीकरण शक्य

परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, हे एक चांगले पाऊल आहे आणि कोरोनाच्या काळात परदेशात असणाऱ्या अनेक भारतीयांना त्याचा फायदा होईल ...

कपिल शर्मा फसवणूकप्रकरणी दिलीप छाब्रियाला पुन्हा अटक - Marathi News | Dilip Chhabria arrested again in Kapil Sharma fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कपिल शर्मा फसवणूकप्रकरणी दिलीप छाब्रियाला पुन्हा अटक

व्हेनेटी बसच्या नावाखाली ५ कोटींचा गंडा ...

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मुच्छड पानवाल्याला अटक - Marathi News | Mustache drinker arrested for possession of drugs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मुच्छड पानवाल्याला अटक

दरम्यान, पाेलिसांनी शनिवारी खार व वांद्रे भागातील एक ब्रिटिश नागरिक करण सजनानी व दोन महिलांना परदेशी २०० किलो ड्रग्जसह अटक केली होती ...

सरकारी, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट - Marathi News | Fire audits of government and private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट

पालिका प्रशासनाचा निर्णय : १५ दिवसांत करणार झाडाझडती पूर्ण ...