लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुरू झाला लसोत्सव...!; जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रारंभ - Marathi News | The world's largest vaccination campaign launched by the Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरू झाला लसोत्सव...!; जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रारंभ

भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले. ...

Corona Vaccination In Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या दिवशी ४५६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस - Marathi News | Corona Vaccination In Pimpri: 456 Health Workers Vaccinated On First Day In Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Vaccination In Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या दिवशी ४५६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली लस

या कारणांमु‌ळे ८०० जणांचे लसीकरण होऊ शकले नाही ...

आयटी पार्कमध्ये एस्कार्टसच्या नावाखाली ऑनलाईन वेश्याव्यवसाय; 4 मुलींची सुटका, 3 आरोपींना अटक - Marathi News | Online prostitution under the name of Escorts in IT Park; 4 girls released, 3 accused arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी पार्कमध्ये एस्कार्टसच्या नावाखाली ऑनलाईन वेश्याव्यवसाय; 4 मुलींची सुटका, 3 आरोपींना अटक

हिंजवडी पोलिसांनी केला पर्दाफाश ...

'ब्लॅक मॅजिक'च्या नावाखाली फसविणाऱ्या भोंदुबाबाला अटक;कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश  - Marathi News | Bhondubaba arrested for cheating under the name of Black Magic; Kondhwa police exposes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ब्लॅक मॅजिक'च्या नावाखाली फसविणाऱ्या भोंदुबाबाला अटक;कोंढवा पोलिसांनी केला पर्दाफाश 

तुमच्या घरावर कोणीतरी काळी जादु केली असल्याचे सांगत फसवणूक ...

राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुणे, नाशिकमधील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता - Marathi News | Cold snap in the state; Nashik,pune is likely temprature go below 12 degrees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुणे, नाशिकमधील पारा १२ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता

मुंबई व परिसरातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज ...

अर्णब गोस्वामींना आधीच लागली होती बालाकोट हल्ल्याची कुणकुण - Marathi News | Arnab Goswami already had the clue of the Balakot attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्णब गोस्वामींना आधीच लागली होती बालाकोट हल्ल्याची कुणकुण

arnab Goswami : लीक झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधील माहितीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

पारडीत एकाची हत्या, तीन दिवसांपूर्वी आढळला होता मृतदेह; वैद्यकीय अहवालातून खुलासा - Marathi News | Murder of one person in Pardi, body found three days ago; Revealed from the medical report | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पारडीत एकाची हत्या, तीन दिवसांपूर्वी आढळला होता मृतदेह; वैद्यकीय अहवालातून खुलासा

पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी बेवारस मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. ...

रिव्हॉल्व्हरसह बॅगची चोरी, ट्रॅव्हल्समधील घटना - Marathi News | Theft of bag with revolver, incident in travels | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रिव्हॉल्व्हरसह बॅगची चोरी, ट्रॅव्हल्समधील घटना

बडनेरा पोलीस ठाण्यांतर्गत द्वारका हॉटेलजवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हल्समधून दोन चोरांनी बॅग लंपास केली. ...

मोठी बातमी : ...त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यात होणार नाही कोरोना लसीकरण - Marathi News | Corona vaccination: ... corona vaccination will not be done in the Maharashtra including Mumbai on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी : ...त्यामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यात होणार नाही कोरोना लसीकरण

Corona vaccination Update : आजपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ...