लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजस्थान हादरले! रस्ता चुकलेल्या प्रवासी बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; 6 जणांचा मृत्यू, काही भाजले - Marathi News | Rajasthan trembled! Passenger bus touches electric wire; 6 killed, some burnt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थान हादरले! रस्ता चुकलेल्या प्रवासी बसचा वीजेच्या तारेला स्पर्श; 6 जणांचा मृत्यू, काही भाजले

Bus accident : बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती. ...

नव्या मालमत्ता करप्रणालीवरून सिडको वसाहतीतील नागरिकांंमध्ये संभ्रम, विरोधी पक्ष आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | Confusion among the citizens of CIDCO colony over the new property tax system | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नव्या मालमत्ता करप्रणालीवरून सिडको वसाहतीतील नागरिकांंमध्ये संभ्रम, विरोधी पक्ष आंदोलनाच्या तयारीत

पालिकेने जीआयएस मॅपिंगद्वारे संपूर्ण मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. नागरिकांना यासंदर्भात नोटिसा पाठविण्याचे काम सुरू आहे. ...

India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video  - Marathi News | India vs Australia, 4th Test Day 3 : Ajinkya Rahane third time unlucky, Team India 4-161 at lunch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 4th Test : दोन जीवदान मिळूनही अजिंक्य रहाणेकडून झाली 'तिच' चूक, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. ...

लसीकरणारंभ; एकाच दिवसात ३१३ जणांना लस - Marathi News | Start vaccination; Vaccinate 313 people in a single day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लसीकरणारंभ; एकाच दिवसात ३१३ जणांना लस

यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.  ...

आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी 2021; वृश्चिकचे वडीलधार्‍यांशी पटणार नाही - Marathi News | Today's horoscope - 17 January 2021; Scorpio will not get along with the elders | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी 2021; वृश्चिकचे वडीलधार्‍यांशी पटणार नाही

Todays Horoscope 17 January 2021: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

Super Fan : आपला संघ दौऱ्यावर येईल म्हणून १० महिने परदेशातच राहणाऱ्या फॅनला कर्णधारानंही केला मुजरा  - Marathi News | English super fan Rob Lewis is acknowledged by skipper Joe Root during the first Test vs Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Super Fan : आपला संघ दौऱ्यावर येईल म्हणून १० महिने परदेशातच राहणाऱ्या फॅनला कर्णधारानंही केला मुजरा 

क्रिकेटसाठी काय पण! हे आपण अनेकदा ऐकलं आहे आणि भारतात तर असे लाखो चाहते पाहिलेही आहेत. पण, क्रिकेटच्या वेडापाई चाहता चक्क १० महिने परदेशात राहिला... ...

कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणामुळे अनेकांनी घराकडे फिरवली पाठ - Marathi News | Family quarrels, love affair many Left the home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणामुळे अनेकांनी घराकडे फिरवली पाठ

लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते. ...

कोरोनाची काळरात्र अखेर संपली, लस घेणाऱ्या आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंद - Marathi News | Corona's dark night is finally over | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाची काळरात्र अखेर संपली, लस घेणाऱ्या आराेग्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंद

कोरोना लसीचे सहा हजार डोस केडीएमसीला मिळाले असून, ती चार केंद्रांवर पहिल्या टप्प्यात दिली जात आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणास यशस्वी सुरुवात, २३ केंद्रांवर लसीकरण सुरू - Marathi News | Successful start of corona vaccination in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणास यशस्वी सुरुवात, २३ केंद्रांवर लसीकरण सुरू

या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली. ...