लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन - Marathi News | We will kill you Kunal Kamra received 500 threatening phone calls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांना नोटीस बजावली आहे. ...

EPFO बाबत मोठे अपडेट! ATM विसरा...आता थेट UPI द्वारे मिळतील PF चे पूर्ण पैसे - Marathi News | EPFO ​​UPI Facility: Big update regarding EPFO! Forget ATM...now you will get full PF money directly through UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO बाबत मोठे अपडेट! ATM विसरा...आता थेट UPI द्वारे मिळतील PF चे पूर्ण पैसे

EPFO ​​UPI Facility: खातेधारक त्यांचे EPFO ​​खाते PhonePe, Google Pay सारख्या UPI ॲप्सशी लिंक करू शकतील ...

टाटा ग्रुपच्या ₹ 6 च्या शेअरने केले मालामाल; 87365% वाढीसह ₹ 1 लाखाचे केले ₹ 9 कोटी... - Marathi News | Tata group Share: Tata Group's ₹ 6 share made it rich; ₹ 1 lakh increased to ₹ 9 crore with a growth of 87365% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा ग्रुपच्या ₹ 6 च्या शेअरने केले मालामाल; 87365% वाढीसह ₹ 1 लाखाचे केले ₹ 9 कोटी...

Tata group Share: दीर्घकाळात या शेअरने दमदार परतावा दिला आहे. ...

कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...' - Marathi News | Kunal Kamra's song about Eknath Shinde, what was Yogi Adityanath's first reaction? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...'

Yogi Adityanath Kunal Kamra Eknath Shinde: कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या एका विडंबनात्मक गाण्यावरून वाद सुरू आहे. या वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले.  ...

GT vs PBKS : गुजरात टायटन्ससमोर श्रेयस-शशांकची 'बल्लेबल्ले'; पंजाब किंग्जनं उभारला धावांचा डोंगर - Marathi News | IPL 2025 Shreyas Iye’s 97 propels PBKS to a massive 243 off 5 against GT | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : गुजरात टायटन्ससमोर श्रेयस-शशांकची 'बल्लेबल्ले'; पंजाब किंग्जनं उभारला धावांचा डोंगर

गुजरात टायटन्ससमोर सेट केलं २४४ धावांचे टार्गेट ...

संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा - Marathi News | She gave her shoulder to the wheels of the family; Kavitatai's contribution to the industry world with the help of a self-help group | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा

Agriculture Women Success Story : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुटुंब सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनत इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कविता दत्तात्रय कोटलवार असे या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव आहे. ...

"तू माझ्याकडे राहिली नाहीस तर..." युवतीनं उचललं टोकाचं पाऊल; माय-लेकावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered at the Ratnagiri city police station against mother daughter for repeatedly harassing a 16-year-old girl for the past 2 years and inciting her to commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तू माझ्याकडे राहिली नाहीस तर..." युवतीनं उचललं टोकाचं पाऊल; माय-लेकावर गुन्हा दाखल

२०२३ पासून ते अद्यापपर्यंत संजय यादव हा पीडितेला वारंवार त्रास देत होता असं पीडित युवतीच्या आईने तक्रारीत म्हटलं आहे. ...

GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS Golden Duck For Glenn Maxwell On His Punjab Kings Return Unwanted Record Of Most Ducks In IPL History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs PBKS : मॅक्सवेल आला अन् हजेरी लावून गेला! गोल्डन डकसह नावे झाला लाजिरवाणा विक्रम

आयपीएलच्या इतिहासाता सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय.  ...

पहिल्या कारवाईत हुक्का सापडल्यास ३ वर्षे शिक्षा; कडक अंमलबजावणी केली जाणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 3 years of imprisonment if hookah is found in the first action strict enforcement will be done Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या कारवाईत हुक्का सापडल्यास ३ वर्षे शिक्षा; कडक अंमलबजावणी केली जाणार - देवेंद्र फडणवीस

बंदी असूनही हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे हॉटेलचे परवाने रद्द करण्यात येणार ...