सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रॅकची बसली धडक जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण... फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
पहिल्या दिवसापासून यांच्या मनात खोट नव्हती मग प्रकरण सीबीआयला का दिले नाही. बिहारचे पोलीस चौकशीला येतात त्यांना तपास करण्यास का अडवले? ...
मुस्लीम बांधव उपवास (रोजा) करताना आणि नमाज अदा करताना अत्तरांचा वापर करतात. ...
काजोलने किती कोटींना विकला आलिशान फ्लॅट? ...
शिराळा : तडवळे ( ता.शिराळा) येथील सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) या महिलेचा अंगावर वीज पडून जागेवरच मृत्यू झाला. ... ...
वरुण धवण आगामी काळात काही दमदार चित्रपटांत दिसणार आहे. ...
अक्षय खन्नाने एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. यात अक्षयने सध्याच्या फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्याचं परखड मत व्यक्त केलंय (akshaye khanna, chhaava) ...
टर्किश टोपी, नवनवीन ट्रेंडी गॉगल्स, सनकोट, स्कार्फचा अशा गोष्टी बाजारात मिळू लागल्या आहेत ...
- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही, आज चित्र स्पष्ट होणार ...
Harbhara Bajar bhav : मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्यांत घसरलेले हरभऱ्याचे दर आता सुधारत आहेत. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा होत आहे. वाचा सविस्तर. (Harbhara Bajar bhav) ...
Bhandara : शिवभोजन योजनेला आर्थिक ब्रेक? दररोज हजारो गरिबांचे पोट भरणाऱ्या केंद्र चालकांत नाराजी ...