लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते? - Marathi News | bcci dont pay tax how govt earns from ipl every year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते?

bcci dont pay tax : आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणारी बीसीसीआय सरकारला एक रुपयाही कर देत नाही. तरीही सरकार आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कसे कमावते? ...

Oh Bhai! विराट कोहली सारखा दिसतो 'हा' अभिनेता, अनुष्कालाही ओळखता येणार नाही खरा कोण? - Marathi News | virat kohli look a like turkish actor cavit cetin photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oh Bhai! विराट कोहली सारखा दिसतो 'हा' अभिनेता, अनुष्कालाही ओळखता येणार नाही खरा कोण?

अनेक कलाकार आणि सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील. पण, आता चक्क विराट कोहलीसारखा दिसणारा अभिनेता समोर आला आहे. ...

"खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य - Marathi News | sara ali khan first time reacts on saif ali khan attack says life is very precious | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप वाईट घडू शकलं असतं...", सारा अली खानचं पहिल्यांदाच सैफवरील हल्ला प्रकरणावर भाष्य

सारा अली खान म्हणाली, "त्या घटनेमुळे मला..." ...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात १९००० रुपयांपर्यंत वाढ शक्य, काय असतील अटी? पाहा डिटेल्स - Marathi News | 8th Pay Commission Increase of up to Rs 19000 per month possible in the Eighth Pay Commission what will be the conditions See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठव्या वेतन आयोगात १९००० रुपयांपर्यंत वाढ शक्य, काय असतील अटी? पाहा डिटेल्स

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरमहा १९ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणार, अमित शाहांची घोषणा     - Marathi News | Modi government will start taxi services like Ola-Uber, cab drivers will get direct benefits, Amit Shah announces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार ओला-उबेरसारखी टॅक्सी सेवा सुरू करणार, कॅब ड्रायव्हर्सना थेट फायदा मिळणार

Central Government will Launch Co-Operative Taxi Service: भारत सरकार लवकरच ओला उबेरसारखा सरकारी टॅक्सी प्लॅटफॉर्म उभा करणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी लोकसभेतील आपल्या भाषणादरम्यान याची घोषणा केली आहे.  ...

मुंडकारांचे रक्षण करणार? मुख्यमंत्री सावंतांचे कौतुक, पण पोलीस बाजू घेतील का? - Marathi News | will they protect the mundkars cm pramod sawant is praised | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुंडकारांचे रक्षण करणार? मुख्यमंत्री सावंतांचे कौतुक, पण पोलीस बाजू घेतील का?

मुख्यमंत्र्यांनी हा विषय अधिक सखोलपणे समजून घेऊन जर मामलेदारांना योग्य आदेश दिले, कायद्यात दुरुस्त्या केल्या, तरच मुंडकारांचे कल्याण होईल. ...

Tur Procurement: तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी आता 'ही' आहे डेडलाइन वाचा सविस्तर - Marathi News | Tur Procurement: Now the deadline for Turi's NAFED registration is 'here', read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या नाफेड नोंदणीसाठी आता 'ही' आहे डेडलाइन वाचा सविस्तर

Tur Procurement : तुरीच्या हमीभावाने (Tur Procurement) खरेदीसाठी आवश्यक नोंदणीला आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकरी ९ एप्रिलपर्यंत नोंदणी करू शकतात. वाचा सविस्तर ...

धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप - Marathi News | pune crime Gang rape of young IT engineer Kandivali incident: Case registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक...! फेसबुकवर मैत्री, प्रेमात धोका, ३० लाख हडपले; मुंबई-पुणे इथं कारमध्येच गँगरेप

- तरुणीचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून ३० लाख रुपये, दोन आयफोन उकळले ...

वेटिंग तिकीट असेल तर स्टेशनवर नो एन्ट्री! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत घोषणा - Marathi News | Only passengers with confirmed reserved tickets will be allowed to enter the platforms at 60 crowded stations says Railway Minister Ashwini Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वेटिंग तिकीट असेल तर स्टेशनवर नो एन्ट्री! रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संसदेत घोषणा

कन्फर्म आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली ...