यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष. डॉ. विजय पाटील यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असून लसीकरणाची जी प्रकिया सुरू झाली आहे ती देशाला आणि जगाला एक मार्ग दाखविण्याची प्रक्रिया ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ...
क्रिकेटसाठी काय पण! हे आपण अनेकदा ऐकलं आहे आणि भारतात तर असे लाखो चाहते पाहिलेही आहेत. पण, क्रिकेटच्या वेडापाई चाहता चक्क १० महिने परदेशात राहिला... ...
लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते. ...
या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ही लस दिली गेली. ...
सातपुते यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री कैलास सातपुते हे आपल्या चारचाकी गाडीतून पुण्याकडून टेंभुर्णीकडे येत होते. यवतच्या पुढे एक किलोमीटर अंतरावर ते आले असता एक महागडी चारचाकी गाडी सातपुते यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे आली. परंतु... ...