लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी; काॅमेडियन कुणाल कामरावर गुन्हा, स्टुडिओ फाेडला - Marathi News | Offensive comment on Deputy Chief Minister Eknath Shinde; Crime against comedian Kunal Kamra, studio closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह टिप्पणी; काॅमेडियन कुणाल कामरावर गुन्हा, स्टुडिओ फाेडला

शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा, १२ जणांना जामीन ...

नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? उच्च न्यायालयाचा परखड सवाल - Marathi News | Are the accused Fahim Khan in Nagpur violence not citizens of the country High Court asks tough question | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर हिंसाचाराचे आरोपी देशाचे नागरिक नाहीत का? उच्च न्यायालयाचा परखड सवाल

सूत्रधार फहीम खानचे घर पाडताना कायद्याचे पालन करण्याची गरज नाही का, कोर्टाकडून विचारणा; बुलडोझर कारवाईला अंतरिम स्थगिती ...

"मी तामिळनाडूमध्ये आहे, इथे या..."; कुणाल कामराने शिंदे समर्थकाला दिले आव्हान, ऑडिओ व्हायरल - Marathi News | "I am in Tamil Nadu, come here..."; Kunal Kamra challenges Shinde supporter, audio goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी तामिळनाडूमध्ये आहे, इथे या..."; कुणाल कामराने शिंदे समर्थकाला दिले आव्हान, ऑडिओ व्हायरल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणीनंतर कुणाल कामराची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

PHOTOS: धारावी स्फोटाची भीषणता! ट्रकसोबत आजूबाजूची वाहनंही बेचिराख, उरली फक्त राख! - Marathi News | horror of the Dharavi explosion! Along with the truck, the surrounding vehicles were also burnt to ashes, only ash remained | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :PHOTOS: धारावी स्फोटाची भीषणता! ट्रकसोबत आजूबाजूची वाहनंही बेचिराख, उरली फक्त राख!

मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. ...

पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | IPL 2025 DC vs LSG Sanjiv Goenka And Rishabh Pant Having A Chat After Lucknow Super Giants Defeat Against Delhi Capitals Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

लखनौ नवाबांची खराब सुरुवात, संघाच्या पराभवानंतर संघ मालक अन् कॅप्टन रिषभ पंत यांचे फोटो व्हायरल ...

"मी माफी मागणार नाही, राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याविरुद्ध नाही…"; कुणाल कामराने केली पोस्ट - Marathi News | I won't apologize, it's not against the law to mock politicians Kunal Kamra posts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी माफी मागणार नाही, राजकारण्यांची खिल्ली उडवणे कायद्याविरुद्ध नाही…"; कुणाल कामराने केली पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीमुळे कुणाल कामरा वादात सापडला आहे. ...

‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’; गुन्ह्यांत ४५ टक्क्यांची वाढ - Marathi News | Provocative speeches 'trigger' from 'social media'; 45 percent increase in crimes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’; गुन्ह्यांत ४५ टक्क्यांची वाढ

दंगली पेटविण्यासाठी समाजकंटकांची मोडस ऑपरेंडी : देशपातळीवर ‘सायबर स्टॉकिंग’देखील वाढीस ...

Ashutosh Sharma नं फिरवली मॅच; पंतच्या LSG नवाबांसमोर दिल्लीकरांनी रचला इतिहास - Marathi News | IPL DC vs LSG IPL 2025 Ashutosh Sharma Hits 66 As Delhi Capitals Beats Lucknow Super Giants By 1 Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashutosh Sharma नं फिरवली मॅच; पंतच्या LSG नवाबांसमोर दिल्लीकरांनी रचला इतिहास

आयपीएलच्या इतिहासात  पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्स संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय नोंदवला.   ...

न्यायमूर्ती वर्मा प्रकरणानंतर, एनजेसी पुन्हा चर्चेत; लवकरच राज्यसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावणार - Marathi News | After Justice Verma case, NJC is again in discussion Meeting of leaders of all parties will be called in Rajya Sabha soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायमूर्ती वर्मा प्रकरणानंतर, एनजेसी पुन्हा चर्चेत; लवकरच राज्यसभेत सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावणार

काही दिवसापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या. यानंतर, पुन्हा एकदा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग चर्चेत आला आहे. ...