लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

निर्देशांकांचे नवनवीन विक्रम सुरूच - Marathi News | The index continues to break new records | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निर्देशांकांचे नवनवीन विक्रम सुरूच

बाजारात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, नफा कमविण्यासाठी मोठी विक्री झाल्यास येत्या सप्ताहामध्ये बाजारात थोड्या प्रमाणात करेक्शन येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

Uttarakhand glacier burst: रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे हिमकड्यांना भेगा पडल्या; पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनाचा दावा - Marathi News | Uttarakhand glacier burst: Incident in Uttarakhand due to road work, land mines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uttarakhand glacier burst: रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे हिमकड्यांना भेगा पडल्या; पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनाचा दावा

Uttarakhand glacier burst: ऐनथंडी उणे तापमानात हिमकडा कोसळून उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर आला. त्यात शेकडो लोक वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. ...

Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा - Marathi News | corona is one reason of Uttarakhand glacier burst; claim of scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

Uttarakhand glacier burst : जेव्हा उत्तर भारतातून  हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला ...

पिंपरीतील व्यावसायिकाचा अपहरण करून खून - Marathi News | Pimpri businessman kidnapped and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीतील व्यावसायिकाचा अपहरण करून खून

Crime news : पोलिसांनी आनंद उनावणे यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल न करतात केवळ बेपत्ता असल्याची फिर्याद घेतली, असा आरोप मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केलेला आहे.  ...

राज्याच्या कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा - Marathi News | Incorporate MSP in the state's agricultural policy; request to Ajit Pawar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्याच्या कृषी धोरणात ‘एमएसपी’चा समावेश करा

Ajit Pawar Msp news: विदर्भ-मराठवाड्यासाठी जिव्हाळ्याचा मुद्दा : कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे ...

Video : बाल बाल बच गया! आरपीएफ जवान मदतीला धावला अन् ट्रेनखाली जाता जात दिव्यांग वाचला - Marathi News | Narrowly escaped! RPF jawans rushed to the rescue handicap while going under train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : बाल बाल बच गया! आरपीएफ जवान मदतीला धावला अन् ट्रेनखाली जाता जात दिव्यांग वाचला

CCTV : एका दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचवतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  ...

अनैतिक संबंधातून दोघांची हत्या; आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder of two in an immoral relationship; The accused was handcuffed within hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून दोघांची हत्या; आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या

Murder : आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि कहाळे करीत आहेत. ...

पाकिस्तानी नागरिकास पंजाबमध्ये ठोकल्या बेड्या; आंतरराष्ट्रीय सीमेवर करत होता टेहळणी  - Marathi News | Pakistani citizens handcuffed in Punjab; Was patrolling the international border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी नागरिकास पंजाबमध्ये ठोकल्या बेड्या; आंतरराष्ट्रीय सीमेवर करत होता टेहळणी 

Crime News : आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. ...

नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला - Marathi News | Just tea talk as usual; Prakash Raj slammed Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला

कट रचणाऱ्यांनी भारताचा चहाही सोडला नसल्याचं म्हणत टुलकिट खुलाशावरून केली होती टीका ...