लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हॉटेल, बार सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू; पालिकेची परवानगी - Marathi News | bmc allows Hotels bars to be open from 7 am to 1 pm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेल, बार सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू; पालिकेची परवानगी

पालिकेने शनिवारी काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार मुंबईत लॉकडाऊ कालावधी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविला आहे. ...

Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | farmers protest Mixed response to farmers chakka jam agitation the state amp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Farmers Protest: शेतकऱ्यांच्या ‘चक्काजाम’ला राज्यात संमिश्र प्रतिसाद

वाहतूक काही काळ ठप्प; राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग रोखले ...

‘समाजभान जोपासणारा मार्गदर्शक नेता हरपला’; र. ग. कर्णिक यांना मान्यवरांची श्रद्धांजली - Marathi News | state Government Employees Union Leader R G Karnik Passes Away At 91 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘समाजभान जोपासणारा मार्गदर्शक नेता हरपला’; र. ग. कर्णिक यांना मान्यवरांची श्रद्धांजली

कर्णिक यांनी १९७० आणि १९७७ मध्ये झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ संपाला यश येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडतानाचा आक्रमकपणा आणि संयम यांचा संगम त्यांच्या नेतृत्वात होता. ...

जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही - अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar indirectly attacks bjp leader harshvardhan patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही - अजित पवार

हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका ...

रात्रभरात ३,०६२ बस गाड्यांवर आरटीओची कारवाई - Marathi News | RTO action on 3062 buses overnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रात्रभरात ३,०६२ बस गाड्यांवर आरटीओची कारवाई

२१३ बसेस ताब्यात; खासगी बसेस चालकांचे धाबे दणाणले, रात्रीची सर्वात मोठी कारवाई ...

दुर्मीळ ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ आढळला यवतमाळात - Marathi News | Rare ‘black-winged cuckoo’ found in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुर्मीळ ‘काळ्या पंखांचा कोकीळ’ आढळला यवतमाळात

राज्यात पहिलीच नोंद; चौसाळा जंगलात घेतली छायाचित्रे ...

मध्य रेल्वेसाठी ४८३० कोटींची तरतूद - Marathi News | Provision of Rs 4830 crore for Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेसाठी ४८३० कोटींची तरतूद

मध्य रेल्वेवर विविध विकासकामे करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आल्याने रखडलेले वाहतूक सुविधांचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.  ...

निम्म्या रेल्वे प्रवाशांना वेळापत्रक अडचणीचे! - Marathi News | Schedule problems for half train passengers! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निम्म्या रेल्वे प्रवाशांना वेळापत्रक अडचणीचे!

९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू; रेल्वे प्रशासनाची माहिती ...

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप - Marathi News | Court grants bail to MNS chief Raj Thackeray in 2014 Vashi toll vandalism case amp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप

५ मे राेजी होणार पुढील सुनावणी ...