लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लतादीदी, सचिन केंद्रामुळे झाले लक्ष्य- मनसे अध्यक्ष राज ठाकरे - Marathi News | Government shouldnt have risked Tendulkar Lata Mangeshkars reputation says Raj Thackeray amp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लतादीदी, सचिन केंद्रामुळे झाले लक्ष्य- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

पॉप सिंगर रिहानावरही केली टीका ...

चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | In the moving train, this Marathmoli actress Thirkali on the song 'Chaiya Chaiya ...', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चालत्या ट्रेनमध्ये ही मराठमोळी अभिनेत्री थिरकली 'छैय्या छैय्या...' गाण्यावर, व्हिडीओ व्हायरल

मराठमोळी ही अभिनेत्री सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

कोरोनात कोमेजलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन’ला बहरणार; निर्यातीला सुरुवात, उत्पादनही वाढले - Marathi News | production of roses increased ahead of valentines day export started amp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनात कोमेजलेला गुलाब ‘व्हॅलेंटाइन’ला बहरणार; निर्यातीला सुरुवात, उत्पादनही वाढले

निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबाची बाजारपेठ सध्या रुक्ष व कोरडी आहे. देशी गुलाबाची काडी लांबसडक नसते, त्यामुळे सुगंध असूनही त्याला परदेशात मागणी कमी असते. त्यामुळे गंध नसला तरीही भारतातून परदेशात जाणारा गुलाब परदेशी वाणाचाच आहे. ...

CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या घटली - Marathi News | CoronaVirus daily number of corona patients in the country decreased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: देशात कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या घटली

उपचाराधीन रुग्ण १.३७ टक्के; शनिवारी शंभराहून कमी बळी ...

Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं - Marathi News | Farmers Protest rss leader raghunandan sharma slams agriculture minister narendra singh tomar amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest: सत्ता तुमच्या डोक्यात गेलीय; संघाच्या नेत्यानं कृषिमंत्री तोमर यांना सुनावलं

शेतकरी आंदाेलनावर केली फेसबुक पाेस्ट ...

काश्मिरातील लष्करी कर्मचाऱ्याचा डाटा हॅक; माेबाइल कंपनीचाही डाटा हॅक - Marathi News | Hackers Breach Data Of Army Personnel Using Airtel Network Company Denies Claim amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील लष्करी कर्मचाऱ्याचा डाटा हॅक; माेबाइल कंपनीचाही डाटा हॅक

माेबाइल सेवा देणाऱ्या कंपनीचाही डाटा हॅक केल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय - Marathi News | Air Indias bidders names to be confidential says Finance minister amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियासाठी बाेली लावणाऱ्यांची माहिती गाेपनीय

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बाेली लावणाऱ्या प्रत्येक कंपनीला एक काेड देण्यात येणार आहे. पुढील सर्व प्रक्रिया हा काेड वापरूनच करण्यात येतील, तसेच माहिती गाेपनीय ठेवण्यासाठी अंडरटेकिंगही घेण्यात येणार आहे.  ...

पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर - Marathi News | Nine rounds of talks between Indian and Chinese military on East Ladakh says Foreign Minister Dr S Jaishankar amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. ...

३०० कोटी ई-मेल, पासवर्ड लीक?; ऑनलाइन फोरमने केला दावा - Marathi News | more than 300 crore emails and passwords leaked amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३०० कोटी ई-मेल, पासवर्ड लीक?; ऑनलाइन फोरमने केला दावा

ज्या वापरकर्त्यांनी गुगल आणि नेटफ्लिक्ससाठी एकच पासवर्ड वापरला आहे त्यांचा डेटा मोठ्या प्रमाणात लीक झाला आहे. ...