Education News : लॉकडाऊन काळात आर्थिक परिस्थिती बिकट असताना पालक व विद्यार्थ्यांकडून मुजोर शाळा व्यवस्थापनाने जबरदस्ती शुल्क आकारणी केल्याच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाला व पालक संघटनांना प्राप्त होत आहेत. ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मास्क न लावण्याबरोबच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई आहे. ...
Mumbai University : विद्यापीठातील विकासकामांवरून राज्यपाल विरुद्ध युवा सेना असा वाद पुन्हा रंगणार आहे. मुंबई विद्यापीठ विकासकामांसाठी राज्यपालांनी शिफारस केलेल्या कंपनीला युवा सेनेने याआधीच विरोध केला आहे. ...
26/11 terror attack : मुंबईत २००८ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी व मूळचा पाकिस्तानी असलेला कॅनडाचा व्यावसायिक तहव्वूर राणा याने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास विरोध केला आहे. ...
US-China News : चीनने निर्माण केलेल्या आव्हानांचा अमेरिका थेट मुकाबला करणार आहे; परंतु त्याचबरोबर देशहितासाठी बिजींगबरोबर मिळून काम करण्यास कधीही कचरणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. ...
शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा रस्त्यात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळल्याप्रकरणी त्यांची आई, भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Pfizer Corona vaccine: भारतात फायझरच्या लसीच्या आपत्कालीन वापराकरिता परवानगीसाठी त्या कंपनीने केंद्र सरकारकडे केलेला अर्ज मागे घेतला आहे. ही माहिती फायझरने शुक्रवारी दिली. ...
coronavirus Update : उत्तर प्रदेश, गुजरात आणि बिहार या राज्यांनी कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर. केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी कोरोनाची लागण झालेले सर्वाधिक जीव वाचवले. ...