लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी - Marathi News | Why Keralities Are Saying Sorry to Maria Sharapova after Sachin Tendulkar’s Tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी

टेनिस सुपरस्टार मारिया शारापोव्हा ( Maria Sharapova) पून्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

"ते वक्तव्य अजिबात योग्य नाही, पण न्यायाधीश राहिलेल्या माणसाने ते भाषण तिथेच थांबवायला हवे होते.."   - Marathi News | "Osmani's statement is not correct at all, but the man who remained the judge should have stopped the speech there.": Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"ते वक्तव्य अजिबात योग्य नाही, पण न्यायाधीश राहिलेल्या माणसाने ते भाषण तिथेच थांबवायला हवे होते.."  

शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला  - Marathi News | The true teachings of Hindutva should be taken to Nagpur, Ashish Shelar told Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंदुत्वाची खरी शिकवण नागपूरला जाऊन घ्यावी, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला 

Ashish Shelar : शिवसेना सध्या अमिबालाही लाज वाटेल, अशा भूमिका घेत असल्याची टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे. ...

नशीब चमकलं! मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला सापडला दुर्मीळ मोती, किंमत वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Fisherman found precious orange pearl worth Rs 2 crore news from Thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीब चमकलं! मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला सापडला दुर्मीळ मोती, किंमत वाचून व्हाल अवाक्....

हा मोती त्यांना समुद्राच्या आत नाही तर समुद्र किनाऱ्यावरच सापडला. हा मोती एक शिंपल्यात होता. त्याने आधी भावाला बोलवलं आणि त्याला हे बघायला सांगितलं. ...

OMG! रॅपरनं अब्जावधी खर्चून कपाळावर कोरला ‘तिसरा डोळा’, आता वेदनेनं झाला बेहाल - Marathi News | rapper lil uzi vert implants pink diamond worth usd 24 million on forehead mocked publicly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! रॅपरनं अब्जावधी खर्चून कपाळावर कोरला ‘तिसरा डोळा’, आता वेदनेनं झाला बेहाल

हौसेला मोल नसतं म्हणतात ते खरंय… ...

India vs England, 1st Test : तीन वर्षांनंतर जसप्रीत बुमराहनं घेतली भारतात पहिली विकेट; जाणून घ्या एका क्लिकवर! - Marathi News | IND vs END, 1st Test : Jasprit Bumrah gets his first wicket in India; Lunch on Day 1 england 67 for 2 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : तीन वर्षांनंतर जसप्रीत बुमराहनं घेतली भारतात पहिली विकेट; जाणून घ्या एका क्लिकवर!

सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा  - Marathi News | Bad habits after eating drinking water while eating is good or bad side effects | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा 

Health Tips in Marathi : तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं.  जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं. ...

"नाना पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही; पण.." ; अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | "Nana Patole's resignation is not unexpected; But .. ''; Critical commentary by Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नाना पटोले यांचा राजीनामा अनपेक्षित नाही; पण.." ; अजित पवार यांची रोखठोक प्रतिक्रिया

सर्व निर्णय किमान समान कार्यक्रमानुसारच निर्णय घेतले जाणार.. ...

प्रल्हाद मोदींचा संताप; “नरेंद्रभाईंनी घर सोडलं त्यांना कुटुंबाची गरज नाही, भाजपाचं वागणं दुटप्पीपणाचं” - Marathi News | Narendra bhai left home, he doesn't need family, BJP's behavior is duplicitous Says Pralhad Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रल्हाद मोदींचा संताप; “नरेंद्रभाईंनी घर सोडलं त्यांना कुटुंबाची गरज नाही, भाजपाचं वागणं दुटप्पीपणाचं”

पक्ष जो काही निर्णय घेते ते नेते आणि कार्यकर्ते यांना एकसारखा असतो, राजनाथ सिंह यांचे चिरंजीव संसदेचे सदस्य बनू शकतात, मध्य प्रदेशातील विजय वर्गीयांचे चिरंजीव आमदार होऊ शकतात. ...