Sushant Singh Rajput death case: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला अमली पदार्थ पुरवित असल्याचा संशय असलेल्या सहायक दिग्दर्शक हृषीकेश पवार याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) मंगळवारी ताब्यात घेतले. ...
पोलिओ डोजऐवजी बालकांना सॅनिटायझर पाजण्याच्या प्रकरणात भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सांभाळणारे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश मनवर व डाॅ. भूषण मसराम यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. ...
Maharashtra Government News : राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या विदेश दौऱ्याबाबत यापूर्वी असलेली बंधने हटविण्यात आली असून अशा दौऱ्याची आवश्यकता तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या प्रक्रियेतून त्यांना वगळण्यात आले ...
co-operative elections : राज्य शासनाने स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंगळवारी अखेर मान्यता दिली आहे. गेले वर्षभर विविध कारणांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. ...
Sugar Market News : साखरेचा किमान विक्रीदर वाढत नसल्याने एफआरपी देणे, तसेच खेळत्या भांडवलाचीही कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी हमीभावापेक्षा कमी दराने साखरेची विक्री चालू केली आहे. ...
Swachh Bharat Abhiyan : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात बाजी मारण्यासाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील महापालिकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ...
Budget 2021 : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर काही तासांतच २३०० अंकांची उसळी घेणारा भांडवली बाजाराचा निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकावर झेपावला. ५ ...
Maharashtra News : स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांना ईव्हीएमव्यतिरिक्त मतपत्रिकेद्वारेही मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने कायदा विधान मंडळाने तयार करावा ...
Mumbai Suburban Railway : सर्वसामान्यांना १ फेब्रुवारीपासून लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, त्यासाठी वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे लोकल प्रवास गैरसोयीचा असल्याची टीका करत यात बदल करण्याची मागणी होत आहे. ...