लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला - Marathi News | pune traffic speed increased by 16 to 19 percent between Kharadi and Wagholi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराडी ते वाघोली दरम्यान वाहतुकीचा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला

मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग निरंतर राहिला व होणारी वाहतूक कोंडी कमी करणे शक्य झाले आहे ...

"मुस्लीम आमचे दुश्मन नाहीत..."; शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाटांनी विरोधकांना फटकारलं - Marathi News | "Muslims are not our enemies..."; Eknath Shinde Sena leader Sanjay Shirsat rebukes opponents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुस्लीम आमचे दुश्मन नाहीत..."; शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाटांनी विरोधकांना फटकारलं

या लोकांना हिंदुत्वाशी आणि शिवसेनाप्रमुखांशी काही देणेघेणे नाही. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चेपायचा नवीन उद्योग सुरू केला आहे असं सांगत मंत्री शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. ...

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे - Marathi News | shivendra singh raje bhosale slams and said the most defamatory act in the history of chhatrapati shivaji maharaj is the work of congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सर्वाधिक बदनामी काँग्रेसचे काम”: शिवेंद्रसिंहराजे कडाडले

BJP Shivendrasinh Raje Bhosale News: पंतप्रधान मोदींनी छत्रपतींच्या इतिहासाची कायम दखल घेतली. उलट काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले. एका बाजूला उपेक्षा करायची, दुसरीकडे बदनामी करायची हे कायम ...

Wheat Market : दौंड, सिल्लोड बाजारात गव्हाची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: How much wheat has arrived in Daund, Sillod markets; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दौंड, सिल्लोड बाजारात गव्हाची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Wheat Market : राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

थरकाप उडवणारं हत्याकांड, अहिल्यानगर हादरलं; शीर, हात-पाय कापलेला तो मृतदेह माऊलीचाच... - Marathi News | A shocking murder case in Ahilyanagar; The body with its head, hands and feet cut off was Mauli gavhane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरकाप उडवणारं हत्याकांड, अहिल्यानगर हादरलं; शीर, हात-पाय कापलेला तो मृतदेह माऊलीचाच...

शनिवारी विठ्ठल मांडगे यांच्या भावाच्या विहिरीत माऊलीचे शीर, दोन हात आणि एक पाय सापडला. त्यामुळे हा मृतदेह माऊलीचाच असल्याचं स्पष्ट झाले. ...

“नाना पटोले देणारे कोण? एकनाथ शिंदेंना शिकवण्याची गरज नाही”; भाजपा नेत्याचा पलटवार - Marathi News | bjp ashish shelar replied who is nana patole there is no need to teach deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नाना पटोले देणारे कोण? एकनाथ शिंदेंना शिकवण्याची गरज नाही”; भाजपा नेत्याचा पलटवार

BJP Ashish Shelar News: जिसकी झोली खाली वो बात कर रहा है, नाना पटोलेंकडे ना आकडे, ना त्यांच्याच पक्षातील लोक त्यांचे काही ऐकत, असा टोला भाजपाने लगावला आहे. ...

पुण्यात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळला;‘पतित पावन’च्या आंदोलनातील प्रकार - Marathi News | In Pune, a photo of Bahadur Shah Zafar was burned, mistaking it for Aurangzeb; details from the 'Patit Pavan' protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात औरंगजेब समजून बहाद्दूर शाह जफर यांचा फोटो जाळला

या चुकीमुळे आता आंदोलनाची चर्चा संपूर्ण शहरभर रंगली आहे. ...

Video - पुरुष साड्या नेसून, महिलांसारखे कपडे घालून खेळतात होळी, अनोख्या परंपरेचं 'हे' रहस्य - Marathi News | most unique holi celebration in india know why do men wear women attire sarees during holi in this andhra pradesh village | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - पुरुष साड्या नेसून, महिलांसारखे कपडे घालून खेळतात होळी, अनोख्या परंपरेचं 'हे' रहस्य

पुरुष साड्या नेसून आणि महिलांसारखे कपडे घालून होळी खेळतात. या परंपरेमागील कारण समजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटेल. ...

लोकप्रिय टीव्ही कपलचं ब्रेकअप? सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो; चाहतेही निराश - Marathi News | priyanka chahar choudhary ani ankita gupta breakup most romantic tv couple unfollowed each other | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय टीव्ही कपलचं ब्रेकअप? सोशल मीडियावर एकमेकांना केलं अनफॉलो; चाहतेही निराश

बिग बॉसमध्ये भेटलेल्या या जोडीच्या लव्हस्टोरीचा दी एन्ड झाला? ...