लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार 'बाळंत विडा' किट; राज्यातील पहिलाच प्रयोग - Marathi News | Pregnant mothers in Pune district will get 'Balant Vida' kit; The first experiment in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे जिल्ह्यातील गरोदर मातांना मिळणार 'बाळंत विडा' किट; राज्यातील पहिलाच प्रयोग

राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, महिलांचा व बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.  ...

हाॅटेलमधील बिलाच्या वादातून डोक्यात फोडली बिअरची बाटली; पिंपरीतील घटना - Marathi News | A bottle of beer slammed into his head over a hotel dispute; Incidents in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हाॅटेलमधील बिलाच्या वादातून डोक्यात फोडली बिअरची बाटली; पिंपरीतील घटना

हाॅटेल मालक व तीन कामगारांनी बिअरची बाटली डोक्यात मारून एकाला जखमी केले. ...

'मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय', सामानासह विमानतळावर पोहचलेल्या 'त्या' महिलेने घातला जोरदार गोंधळ अन्... - Marathi News | drama at indore airport woman said she was going to marry rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी राहुल गांधींशी लग्न करायला चाललेय', सामानासह विमानतळावर पोहचलेल्या 'त्या' महिलेने घातला जोरदार गोंधळ अन्...

Rahul Gandhi News : विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका महिलेने जोरदार गोंधळ घालत आपल्याला विमानतळावर प्रवेश देण्याची मागणी केली. ...

बेदरकार वाहन चालकांना रोखण्यासाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवा - Marathi News | Increase the number of CCTVs to prevent careless drivers, Thane police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेदरकार वाहन चालकांना रोखण्यासाठी सीसीटीव्हींची संख्या वाढवा

पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांचे पालिका आयुक्तांना पत्र ...

भीषण अपघात! कँटरच्या धडकेत मिनी बसचा चेंदामेंदा; 10 ठार - Marathi News | Terrible accident! collision of a minibus with a canter; 10 killed in Muradabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीषण अपघात! कँटरच्या धडकेत मिनी बसचा चेंदामेंदा; 10 ठार

Accident News: सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुरादाबाद जिल्हाधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून असून अन्य 10 ते 11 जण गंभीर जखमी आहेत. ...

...अन्यथा येत्या १५ दिवसांत इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन उभे करणार : बाबा शिंदे - Marathi News | ... otherwise we will start agitation against fuel tax hike in next 15 days: Baba Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा येत्या १५ दिवसांत इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन उभे करणार : बाबा शिंदे

अन्यथा येत्या १५ दिवसांत आम्हाला इंधन करवाढीविरुद्ध राज्यासह देशात आंदोलन करावे लागेल... ...

'फॅशन का जलवा' दाखवणारी ही अभिनेत्री पेट्रोल पंपावर करायची काम, दिवसाचे मिळायचे १०० रुपये - Marathi News | Mugdha Godse worked At Petrol Pump, For This She Got 100 Rs.Per Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फॅशन का जलवा' दाखवणारी ही अभिनेत्री पेट्रोल पंपावर करायची काम, दिवसाचे मिळायचे १०० रुपये

तिने २००२ ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल हंट ही स्पर्धा जिंकली होती. मात्र मॉडेलिंग आणि यानंतर बॉलीवुडपर्यंत पोहचण्यासाठी तिला प्रचंड मेहनतही घ्यावी लागली.  ...

T10 Legaue : मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाची तुफान फटकेबाजी; ९ चेंडूंत कुटल्या ५० धावा! - Marathi News | T10 Legaue : Evin Lewis clobbers Muktar Ali For 33 Runs In An Over, Delhi Bulls Win Over Maratha Arabians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T10 Legaue : मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाची तुफान फटकेबाजी; ९ चेंडूंत कुटल्या ५० धावा!

मुंबई इंडियन्सनं IPL 2020च्या ऑक्शनपूर्वी लुईसला करारमुक्त केलं. ...

'...ये तो बस ट्रेलर है'; दिल्ली स्फोटाबाबत मोठा खुलासा, लिफाफ्यातून समोर आलं 'इराण कनेक्शन' - Marathi News | Delhi Israel embassy blast Iran connection revealed from envelope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...ये तो बस ट्रेलर है'; दिल्ली स्फोटाबाबत मोठा खुलासा, लिफाफ्यातून समोर आलं 'इराण कनेक्शन'

Delhi Israel embassy blast Iran connection revealed from envelope ...