भंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत ...
राज्यात आतापर्यंत ५०,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. ...
मुंबईकरांसाठी नव्या वर्षात लोकल सेवा सुरू करण्यात येईल. राज्य सरकार यासंदर्भात सकारात्मक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्तरावर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर ...
उत्तर गोलार्धातल्या कडाक्याच्या थंडीपासून स्वत:चा जीव वाचविण्यासह अन्नाच्या शोधात स्थलांतरित पक्षी हिमालय ओलांडून आता महाराष्ट्रासह भारतात मुंबईत दाखल होतात. येथे दाखल झालेल्या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम किमान सहा महिने तरी असतो. ...
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ...