Sharad Pawar : पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल ...
Rekha Jare Murder Case : रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने यांनी आरोपींपासून जीविताला धोका असल्याचे सांगत पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. ...
जगभरातून दुर्मीळ होत चाललेल्या इंडियन स्टार जातीचे कासव उजनीच्या ४० वर्षांच्या इतिहासात प्रथमच इंदापूर तालुक्यात भिगवणजवळ डिकसळ येथे मासेमारी करताना सापडले आहे. ...
Ravi Patwardhan News : रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन. ...
संशोधनासाठी १२ लाख रुपयांचे ड्रोन घेण्यात येणार आहेत. ड्रोनच्या साहाय्याने १५ लिटरपर्यंत पिकांवर औषध फवारणी करण्यात येणार आहे. पिकांचे फोटो काढता येतील. यामुळे पिकांच्या वाढीवर लक्ष राहणार आहेत ...
Petrol Price Update : मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्राेलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्राेलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पाेहाेचले आहेत. ...
कंपनीने ‘स्टाेरी लाॅक स्क्रीन’ नावाच्या ॲपमध्ये ‘डार्क हाॅर्स’ नावाचा प्राेग्रॅम बेमालूमपणे टाकला हाेता. ग्राहकांची माहिती मिळवून ॲपमध्ये विशिष्ट जाहिराती दाखवून गैरमार्गाने सुमारे ३१ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. ...