सोन्याचा भाव ९८ हजारांच्या पुढे जाणार नाही. पुढील दोन ते तीन दिवस सोने ९८ हजार राहील. त्यानंतर कदाचित सोने ९५ हजारांवर येण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून असेल. ...
वरळी येथील अस्फाल्ट प्लांटच्या लिलावातून ८७९ कोटी, तर क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ३६९ कोटी रुपये मिळणार आहेत. क्रॉफर्ड मार्केट येथील भूखंडातून ४०० कोटी मिळण्याची अपेक्षा होती. ...
Halad Market Update : हिंगोलीच्या हळद मार्केटमध्ये यंदा दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या. व्यापारीही भाववाढीची शाश्वती देत नाहीत, त्यामुळे हळदीची आवक कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांनी साठवणुकीचा पर्याय निवडला आहे. काय आहे यंदाचा बाजारभाव? जाणून घ् ...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून जागतिक व्यापारात खळबळ उडाली आहे. त्यांनी ६० पेक्षा अधिक देशांवरील आयात शुल्क वाढवले. या निर्णयाला विरोध झाल्यानंतर २० दिवसांची स्थगिती देत भारतासह इतर देशांना नव्या व्यापार करारासाठी संधी देण् ...
शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर हा प्रयोग केला. त्याचबरोबर त्यांनी अंतराळातील विकिरणाचा प्रभाव मोजण्याचा प्रयोगही केला. ...