लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक! - Marathi News | He used to spit in milk and serve it to customers Sharif was arrested after the disgusting act was caught on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

गोमतीनगरमधील विनयखंड येथील रहिवासी सनातन हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हौर येथील रहिवासी पप्पू उर्फ मोहम्मद शरीफ गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरी दूध देत होता. ...

आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान - Marathi News | Ashadhi Ekadashi ceremony; Chief Minister's official Mahapuja; Nashik district gets the honor for the second consecutive year | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

आषाढी महापूजेसाठी कैलास दामू उगले (वय ५२) व कल्पना कैलास उगले (वय ४८) रा. जातेगांव, ता. नांदगांव, जि. नाशिक यांना मान मिळाला आहे. या दाम्पत्यांचा कैलास उगले यांचे वडील माजी सैनिक होते. ...

गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्... - Marathi News | Jangur Baba arrested for converting non-Muslims, used to trap girls in love trap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे... ...

हरिनामाच्या गजरात कोल्हापुरात ज्ञानेश्वर माउली पालखीची नगर प्रदक्षिणा - Marathi News | Dnyaneshwar Mauli Palkhi parades around the city in Kolhapur amidst the chanting of Harinama | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हरिनामाच्या गजरात कोल्हापुरात ज्ञानेश्वर माउली पालखीची नगर प्रदक्षिणा

ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळातर्फे दरवर्षी माउलीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते... ...

डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक - Marathi News | Eye spray theft case exposed, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक

उमदी पोलिसांकडून पर्दाफाश, पावणे तेरा लाख रोकड जप्त ...

'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर  - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis and Amruta Fadnavis held a fugadi to the tune of 'Gyanoba Mauli Tukaram' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 

...तत्पूर्वी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांनी 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात फुगडीचा फेर धरला.  ...

IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे - Marathi News | IND VS ENG Rishabh Pant made a great record of sixes, leaving Ben Stokes Matthew Hayden behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे

गिलचाही पराक्रम, अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला... ...

हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी - Marathi News | ND vs ENG 2nd Test Day 4 Stumps England 72 For 3 Needs 536 Runs More India 7 Wickets Away From Victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडचा संघाने अवघ्या ७२ धावांवर गमावल्या होत्या ३ विकेट्स ...

Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO) - Marathi News | ENG vs IND 2nd Test Day 4 Akash Deep's Peach Of Delivery Cleaned Up Joe Root After Ben Duckett Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)

जो रूटची विकेट अन् त्यानंतर आकाश दीपनं केलेले सेलिब्रेशन एकदम खास ...