उपाध्यक्षपदी संगीता बाळासाहेब कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या काळातच कारखान्याचा आगामी अध्यक्ष मीच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ...
तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. ...
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे दुर्घटना घडल्यानंतर जिल्ह्यातील पूल, मोरी, साकव यांचा बांधकाम तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. ...