Motor Vehicle Aggregator Guidelines : केंद्र सरकारने त्यांच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, अॅप-आधारित कॅब अॅग्रीगेटर कंपन्यांना डायनॅमिक किंमतीची परवानगी दिली आहे. पण, त्यासाठी काही मर्यादा देखील निश्चित केल्या आहेत. ...
Crime News: एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे. ...
मार्च तिमाहीपर्यंत रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीत ५.१५ टक्के हिस्सा आहे. सोमवारी, ७ जुलै रोजी या ५.१५ टक्के शेअर्सचं मूल्य सुमारे १६,८०० कोटी रुपये होते, ते आता १५,८०० कोटी रुपयांवर आलंय. ...
Aishwarya Rai : बॉबीने मुलाखतीदरम्यान आता एक किस्सा शेअर केला आहे. शूटिंग दरम्यान ती ऐश्वर्या रायकडे आकर्षित झाली. ऐश्वर्या खूप चांगली होती आणि तिची फिगर देखील कमाल होती असं म्हटलं आहे. ...
आमिरने त्याच्या वाढदिवशी सगळ्यांसमोर गौरीसोबतच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. आता आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत तिसरं लग्न केल्याचा खुलासाही केला आहे. ...
पावसाळा सुरू झाला की खवय्या मुंबईकरांना तळलेली भजी, सामोसे यांचा मोह आवरता येत नाही. मात्र, हे चविष्ट खाद्यपदार्थ खाताना थोडो विचार करा, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. ...