लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच... - Marathi News | Video: Listen to Nayan Shah Marathi once, mentioned by MNS Chief Raj Thackeray in the Marathi victory rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...

माझी मातृभाषा गुजराती आहे पण माझी तिसरी पिढी इथे राहतेय. लहानपणापासून माझ्यावर मराठीचे संस्कार झाले असं नयन शाह यांनी सांगितले. ...

एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता... - Marathi News | Mamata banerjee is now inviting the same Tata Group that was once forced to leave Bengal for tata nano project 17 years before... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...

Tata Group meet CM Mamata Banerjee: रतन टाटांची नॅनो कार तेव्हा १ लाखात मिळण्याची चर्चा होती. खरेतर ही कार १ लाखात उपलब्धच झाली नाही. ही कार जास्त चालली देखील नाही. काही वर्षांपूर्वीच गुजरातच्या प्रकल्पासून शेवटची नॅनो कार बाहेर पडली. ...

NASA Layoffs: नासामधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात - Marathi News | 2,000 NASA employees will get coconuts Donald Trump's budget cuts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NASA Layoffs: नासामधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात

NASA Job Cuts: नासामधून २ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ...

UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी - Marathi News | Who is Sabih Khan who has a connection with city of UP and who is responsiblity for the post of COO of tech giant Apple | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी

Apple COO Sabih Khan: भारतीय वंशाच्या सबीह खान यांच्यावर अ‍ॅपल (Apple) कंपनीत मोठी जबाबदारी देण्याच आलीये. सबीह खान यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे झालाय. ...

राजकीय नेत्यांचे पाठबळ म्हणून कुठंही अतिक्रमण; आता ढोलपथकांच्या वादन सरावाला मैदानांवर 'नो एन्ट्री' - Marathi News | Any encroachment in support of political leaders Now no entry on grounds for drumming practice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांचे पाठबळ म्हणून कुठंही अतिक्रमण; आता ढोलपथकांच्या वादन सरावाला मैदानांवर 'नो एन्ट्री'

मैदानाच्या परिसरात होणाऱ्या ढोल-ताशा वादनामुळे खेळाडूंना त्रास होतो, तसेच त्या परिसरात असणाऱ्या दवाखान्यांमधून या संदर्भात वारंवार तक्रारी येतात ...

भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित? - Marathi News | India's Richest Dhaba How Amrik Sukhdev Earns ₹100 Crores Annually from Parathas | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?

Amrik Sukhdev Dhaba : कोणत्याही टीव्ही जाहिराती, सोशल मीडिया प्रमोशन किंवा सेलिब्रिटींच्या जाहिरातीशिवाय, हा ढाबा दरमहा सुमारे 8 कोटी कमावतो. ...

'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..." - Marathi News | Viral girl Monalisa won a big lottery, will enter Bigg Boss, said - ''I will go...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."

बिग बॉस १९ (Bigg Boss 19) च्या प्रीमियरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खान(Salman Khan)च्या या रिअ‍ॅलिटी शोमध्ये अनेक मोठे चेहरे सामील होणार आहेत. ...

"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद - Marathi News | shiv thakare funny conversation with kids about marriage says nowadays girls leave you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद

शिवला अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका शाळकरी मुलीनेच त्याला लग्न कधी करणार असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...

रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Innocent teacher dies after falling into a pothole on the road; Incident in Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील खड्ड्यात पडून घरातील कमावत्या शिक्षकाचा निष्पाप बळी; नऱ्हे येथील घटना

पुणे महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ...