नंदुरबार जिल्ह्यात एका धबधब्यावर अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक पर्यटक अडकून पडल्याचा व्हिडीओ समोर आला. ...
अमिताभ बच्चन यांना आवडला 'हा' चित्रपट! ...
२०१५ पासून या टोळीने हनुमान टेकडी परिसरात अनेकांना लुटले, काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केली नाही ...
Pulses Boiling Method : अनेकदा चुकीच्या पद्धतीमुळे डाळ शिजवताना वर फेस येतो. जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. ...
बेशुद्धावस्थेतील प्रवाशांना आरपीएफने उपचारासाठी पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ...
बहुजन समाजाचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही गावडे यांनी दिला आहे. ...
ब्रेकडाऊनचे प्रमाण दिवसेंदिवस पुन्हा वाढल्याने प्रवाशांना अर्ध्या वाटेत दुसऱ्या बसची वाट पाहावी लागते ...
mula dam water level धरण प्रशासनाकडून सुरुवातीला तीन वेळेस सायरन वाजवल्यानंतर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. ...
राधानगरी धरणाचे गेट बदलणार: तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश ...
Vandana Gupte : "मला खूप प्रेशराईज करण्यात आलं, पण...", 'क्योंकी की सास...' साठी वंदना गुप्तेंना मिळालेली ऑफर, खुलासा करत म्हणाल्या... ...