आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. ...
अर्थसंकल्पातील अनुदानावरील चर्चेत सहभागी होत असताना उद्धव सेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, मंत्र्यांना सभागृहाच्या कामकाजाचे गांभीर्य राहिलेले नाही... ...