लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra School: राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार - Marathi News | All schools in the maharashtra state will now be open in the morning session students will be safe from the scorching sun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळा आता सकाळच्या सत्रात भरणार; विद्यार्थी उन्हाच्या कडाक्यापासून सुरक्षित राहणार

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय ...

आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले - Marathi News | That situation is no longer there; Farmers should pay crop loans before March 31, Ajit Pawar said clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले

यंदा '७ लाख २० कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये, वीज माफी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करावी लागली ...

पोटच्या मुलींसमोर नग्न होऊन नृत्य; नराधम पित्याला नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Father sentenced to nine months of hard labor for dancing naked in front of stepdaughters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोटच्या मुलींसमोर नग्न होऊन नृत्य; नराधम पित्याला नऊ महिने सक्तमजुरीची शिक्षा

दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार ...

बाप नव्हे सैतान! मुलाच्या हव्यासापोटी 5 महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले - Marathi News | Rajasthan Crime, father kills 5-month-old twin girls, wanted a boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाप नव्हे सैतान! मुलाच्या हव्यासापोटी 5 महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून मारले

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात. ...

"एखाद्याने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे..." ;फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने दिले स्पष्टीकरण - Marathi News | One's hard-earned reputation has been ruined by baseless rumors Shreyas Talpade clarifies on cheating allegations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखाद्याने कष्टाने मिळवलेली प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे..." ;फसवणुकीच्या आरोपावर श्रेयस तळपदेने दिले स्पष्टीकरण

अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात (Shreyas Talpade) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB MS Dhoni Again Quick Stumping Phil Salt Falls Into Noor Ahmad's Trap Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध

महेंद्रसिंह धोनीनं सलग दुसऱ्या सामन्यात यष्टीमागील कमालीच्या कामगिरीनं सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. ...

'५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले - Marathi News | 'They demanded Rs 5 lakh and bottles of liquor'; Congress office bearers attacked each other in front of the in-charge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'५ लाख आणि दारूच्या बाटल्या मागितल्या'; काँग्रेस प्रभारींसमोरच पदाधिकारी एकमेकाच्या अंगावर धावले

Maharashtra Congress: नाना पटोलेंना बदलून टाकेन, असे शिंदे सांगायचे, असेही पवार म्हणाले. २ लाख रूपये पक्षनिधी आहे, त्याची रितसर पावतीदेखील असल्याचे पवार यांनी सांगितले. ...

आता Reel मोबाईलवर नव्हे टीव्हीवरही दिसणार; २ बड्या कंपन्यांनी लॉन्च केले TV चॅनेल - Marathi News | Now Reel will be seen not only on mobile but also on TV; 2 big companies have launched TV channels | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता Reel मोबाईलवर नव्हे टीव्हीवरही दिसणार; २ बड्या कंपन्यांनी लॉन्च केले TV चॅनेल

या नवीन २ टीव्ही चॅनेलवर डान्स, गायन, अभिनय आणि कॉमेडी संबंधित रिल्स दाखवण्यात येतील. ...

हॉटेल-रेस्टॉरंट ग्राहकांकडून सर्व्हिस टॅक्स वसूल करू शकत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल - Marathi News | Hotels and restaurants cannot collect service tax from customers; High Court gives big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेल-रेस्टॉरंट ग्राहकांकडून सर्व्हिस टॅक्स वसूल करू शकत नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Delhi High Court on Service Charge: हॉटेल आणि रेस्टॉरंटकडून आकारल्या जाणाऱ्या सेवा कराबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे.  ...