लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत अनेक मार्ग मोकळे - Marathi News | Ambulance siren breaks the deadlock Operation Cleanup successful Many roads open by evening | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ॲम्ब्युलन्स सायरनने फोडली कोंडी; ‘ऑपरेशन क्लीनअप’ यशस्वी! सायंकाळपर्यंत मार्ग मोकळे

पोलिस आयुक्तालयात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक ...

'लालबागचा राजा'ला अमृता खानविलकरकडून खास दान, बाप्पाच्या चरणी अर्पण केली खास वस्तू - Marathi News | amruta khanvilkar took blessings of lalbaughcha raja gives silver durva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लालबागचा राजा'ला अमृता खानविलकरकडून खास दान, बाप्पाच्या चरणी अर्पण केली खास वस्तू

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. अमृताने बाप्पाच्या चरणी खास वस्तूही अर्पण केली.  ...

टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड - Marathi News | TRF is receiving money through Malaysia, lakhs of rupees have been deposited; NIA investigation reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीआरएफला मलेशिया मार्गे पैसा मिळतोय, लाखो रुपये झाले जमा; एनआयएच्या तपासात उघड

२०१९ मध्ये लष्कर-ए-तैयबाच्या प्रॉक्सी म्हणून टीआरएफची स्थापना केली होती. हिजबुल मुजाहिदीनची जागा घेणे आणि स्थानिक दहशतवादी कारवायांना एक नवीन ओळख देणे हे त्याचे उद्दिष्ट होते. ...

"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले - Marathi News | Chhagan Bhujbal clearly spoke over Maratha Reservation No government has the right to cast any caste into another caste we will go to court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कुठल्याही जातीला उचलून...! 'हा' अधिकार कुठल्याही सरकारला नाही, आम्ही न्यायालयात जाणार"; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

भुजबळ म्हणाले, "यासंदर्भात आम्हा ओबीसी नेते आणि कार्यकर्त्यांच्या मानात मोठ्या शंका आहेत. आम्ही विचार करत आहोत, कोण हरल? कोण जिंकलं? यासंदर्भात आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत. ...

कोल्हापुरातील पाचगाव केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली, रात्रीच्या घटनेने अनर्थ टळला - Marathi News | The building of Pachgaon Kendra School in Kolhapur collapsed due to rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील पाचगाव केंद्र शाळेची इमारत पावसाने ढासळली, रात्रीच्या घटनेने अनर्थ टळला

पाच वर्षांपासूनचे निर्लेखन प्रस्ताव प्रशासनाकडे धूळखात पडून ...

"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट - Marathi News | ileana dcruz reveals she is not going to comeback in films soon as she is busy with her new born babies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर काहीच महिन्यात पुन्हा गरोदर राहिलेली अभिनेत्री ...

Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल - Marathi News | Nifty goes straight to zero technical glitch in trading app Zerodha Nitin Kamath gets trolled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल

Zerodha Down: देशातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकरेज फर्म झिरोदाला बुधवारी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर अनेकांनी नितीन कामथ यांना ट्रोल केलं. ...

बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड - Marathi News | Pay tax on BH series vehicles on time, otherwise fine of 36 thousand per year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीएच मालिकेच्या वाहनांची वेळेत कर भरा, अन्यथा वर्षाला ३६ हजार दंड

एखादे वाहन दुसऱ्या राज्यात फक्त १२ महिने चालवू शकतात. त्यानंतर त्या राज्यात चालवायचे झाल्यास त्या राज्यातील मोटर वाहन अधिनियम, १९८८, कलम ४७ अंतर्गत वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक असते. ...

Chandrapur Rain : चंद्रपुरात पावसाने निलजई खाणीत मातीचा ढिगारा कोसळला; पाच जण थोडक्यात बचावले - Marathi News | Chandrapur Rain: A landslide in Niljai mine collapsed due to rain in Chandrapur; Five people narrowly escaped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Chandrapur Rain : चंद्रपुरात पावसाने निलजई खाणीत मातीचा ढिगारा कोसळला; पाच जण थोडक्यात बचावले

घुग्घुस परिसरात मुसळधार पावसामुळे दोन वाहने फसली : निलजई-घुग्घुस मार्ग वाहतुकीसाठी बंद ...